Dhananjay Munde Saam Tv
महाराष्ट्र

Beed Politics: EVM फोडल्याप्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक, निवडणूक आयोगाकडे तक्रार

Dhananjay Munde After EVM Vandalized: परळी विधानसभा मतदारसंघात घाटनांदुर येथील मतदान केंद्रात तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक झाले आहेत.

Priya More

बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात घाटनांदुर येथील मतदान केंद्रात तोडफोड करण्यात आली. यावेळी ईव्हीएम मशीन देखील फोडण्यात आले. या मतदान केंद्रावर सध्या गोंधळाचे वातावरण आहे. पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. आता या घटनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे आक्रमक झाले आहेत. या घटनेविरोधात निवडणूक विभागाकडे तक्रार करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

'जे तुतारीचे उमेदवार दहशत आणि दादागिरीची भाषा बोलत होते. आज त्यांचे चिरंजीव मशीन फोडत असून बूथ कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.', असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. तर दहशत नेमकी कुणाची? हे तुतारीच्या वरिष्ठ नेत्यांना कळाल पाहिजे, असा सवाल देखील धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.

'आजपर्यंत ३० वर्षांच्या कालावधीत असं गालबोट कुठे लागलं नाही. त्यामुळे दहशत करायची ही माणसिकता आहे. याबाबत प्रशासनाला देखील तात्काळ कारवाई करण्यात यावी.', अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT