Beed News Saam tv
महाराष्ट्र

रस्त्यासाठी रस्त्यावरच केले जागरण गोंधळ आंदोलन

रस्त्यासाठी रस्त्यावरच केले जागरण गोंधळ आंदोलन

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये रस्त्याच्या मागणी वरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाले आहे. बीड शहरातील धानोरा रोड दुरावस्थेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून रस्त्यावरच आंदोलन कारण्यात आले. (beed news Jagran Gondhal Andolan on the streets for the road)

बीडमधील (Beed) रस्‍त्‍याची दुरावस्‍था आहे. या विरोधात वंचितच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक देखील आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जागरण गोंधळ घालून लक्ष वेधण्यात आले आहे. दगडरुपी मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्यावर फुले टाकून ही मागणी करण्यात आली. नगर रोड ते धानोरा या अडीच किलोमीटर रस्त्याची मोठी दुरवस्था झालीय. ठीक ठिकाणी खड्डे पडून अपघाताचे (Accident) प्रमाण वाढले आहे. मात्र रस्त्याच्या देखभालीकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करतेय. त्यामुळेच मान्सून पूर्व हा रस्ता दुरुस्त केला जावा; अशी मागणी या दरम्यान करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kriti Sanon: क्रिती सेनॉनने खरेदी केला ७८ कोटींचा आलिशान पेंटहाऊस; जाणून घ्या किती आहे अभिनेत्रीची प्रॉपर्टी ?

Independence Day 2025: स्वातंत्रदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'भगवा लूक'; नेटकऱ्याचं वेधलं लक्ष

Raj Thackeray: मुंबईतील मतदार याद्या मनसे तपासणार; व्होटचोरी रोखण्यासाठी राज ठाकरेंचा प्लॅन काय?

FASTag Annual Pass: आजपासून सुरु होणार ३००० रुपयांचा फास्टॅग पास; कुठे मिळणार? वाचा ऑनलाइन प्रोसेस

Diabetes in India: देशात वाढतोय मधुमेहाचा धोका; 10 पैकी 4 जण अनभिज्ञपणे जगतायत या आजारासोबत

SCROLL FOR NEXT