Ayodhya Ram Mandir inauguration live telecast in all cinema halls of Maharashtra
Ayodhya Ram Mandir inauguration live telecast in all cinema halls of Maharashtra  Saam tv
महाराष्ट्र

Ram Mandir Inauguration Live Telecast: महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत दाखविला जाणार राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळा: उदय सामंत

अमोल कलये

Ayodhya Mandir Inauguration Live Telecast In Theater

Ratnagiri News :

मी आवाहन केल्यानंतर आज राज्यातील सर्व चित्रपटगृहात राम मंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळ्याचे (ram mandir pran pratishtha) थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. ज्यांना अयोध्येत जाता येत नाही त्यांनी हा सोहळा (Ram Mandir Inauguration LIVE) मोठ्या पडद्यावर पाहावे असे आवाहन मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी राज्यातील जनतेस केले आहे. (Maharashtra News)

अयोध्या प्राणप्रतिष्ठेचा रत्नागिरी जिल्ह्यात मोठा आंनदोत्सव पहायला मिळतोय. जिल्ह्यातील १९६ राम मंदिर तर ४६६३ ग्राममंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलय. रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर गुढी उभारल्या गेल्यात.

रत्नागिरी हे महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशातील एक प्रसिद्ध शहर आहे. शहरात रामाचे कट आउट पोस्टर लावण्यात आलेत. रत्नागिरी शहरातील वातावरण देखील भगवामय झाले आहे. सर्वच रस्त्यांवरती भगवे रामाचे झेंडे लावण्यात आले आहेत. रत्नागिरीतील राम मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी पहायला मिळतेय.

मंत्री उदय सामंत म्हणाले पूर्ण विश्व सध्या राममय झाले आहे. त्याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांना जातं. शालेय जीवनापासून मी राम मंदिर (ayodhya ram mandir) पूर्ण होण्याचा स्वप्न बघतोय. राम मंदिर म्हणून हा सर्वांचा स्वाभिमान आहे.

मी आवाहन केल्यानंतर आज राज्यातील सर्व चित्रपटगृहात राम मंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. ज्यांना अयोध्येत जाता येत नाही त्यांनी हा सोहळा मोठ्या पडद्यावर पाहावे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, येलो अलर्ट जारी

Jalgaon Accident : रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरली; अपघातात तरुणाचा मृत्यू

JOB: या विद्यापीठात सुरु आहे नर्स पदासाठी भरती; मिळणार २९००० रुपये प्रति महिना वेतन; वाचा सविस्तर

Maharashtra Politics: 'चंद्रकांत खैरेंसह १० जण विधानसभेसाठी इच्छुक, निवडणुकीपूर्वी धमाका होणार'; भाजप नेत्याचा मोठा दावा

Shivaji Maharaj Wagh Nakh : लंडनमधील 'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत? खळबळजनक खुलासा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT