Latur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime News : रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून खून

या खूनाचा तपास पाेलीस निरीक्षक सुनील रेजितवाडा करत आहेत.

Siddharth Latkar

- संदीप भाेसले

Latur News : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एका रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. दरम्यान या घटनेचा तपास औसा पोलीस करत आहेत. (Maharashtra News)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार लातूर औसा महामार्गावरील कारंजे खडी केंद्राच्या परिसरात इस्माईल मुबारक मणियार (वय 41, राहणार हरंगुळे, ता. जि. लातूर) हे आले हाेते. तेथे त्यांचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केला.

मणियार यांच्या डाेक्यात ठेचून मारण्यासह शरीरावर इतरही ठिकाणी गंभीर मारहाण केल्याचे निदर्शानस आल्याचे पाेलीसांनी सांगितले. या खूनाचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. अज्ञातांवर कलम 302 प्रमाणे खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या खूनाचा तपास पाेलीस निरीक्षक सुनील रेजितवाडा करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित दादांच्या विमानाचा घातपात, आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडून तपास करा, सुषमा अंधारे यांची मागणी

Silver Price Today: चांदीच्या दरात विक्रमी घसरण, ५०००० रुपयांनी झाली स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Heart Attack: दररोज ५ किमी धावणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला २ हार्ट स्टेंट्स; हार्ट अटॅकचं 'हे' लक्षण वेळीच ओळखा

महिलेसोबत भयंकर घडलं, फ्लाइंग Kiss दिला अन् कारने पाठलाग केला, तासभरातच रोड रोमिओला अद्दल, नेमकं काय घडलं? VIDEO

Pension Hike: महत्त्वाची बातमी! EPFO कर्मचार्‍यांची पेन्शन ₹६५००नी वाढणार? सरकारने एका झटक्यात विषय संपवला

SCROLL FOR NEXT