स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Manasvi Choudhary

स्लिव्हलेस ब्लाऊज

आजकाल स्लिव्हलेस ब्लाऊजची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. लग्न, पार्टी, संगीत कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्हाला लेहेंगा, साडी लूक करायचा असेल तर तुम्ही स्लिव्हलेस ब्लाऊज पॅटर्न्स ट्राय करू शकता.

Sleevless Blouse Designs

नवीन पॅटर्न्स

स्लिव्हलेस ब्लाऊजचे अनेक नवनवीन पॅटर्न्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. ते पॅटर्न्स नेमके कोणते ते या वेबस्टोरीतून पाहूया.

Sleevless Blouse Designs

हॉल्टर नेक स्लिव्हलेस ब्लाऊज

हॉल्टर नेक स्लिव्हलेस ब्लाऊज हा पॅटर्न एकदम हटके आणि स्टायलिश आहे. खास कॉकटेल पार्टी किंवा रिसेप्शनसाठी तुम्ही हा ब्लाऊज पॅटर्न्स ट्राय करू शकता.

Halter Neck Sleeveless Blouse | pinterest

नेक विथ थिन स्ट्रॅप्स

नेक विथ थिन स्ट्रॅप्स ही ब्लाऊज डिझाईन सध्या ट्रेंडमध्ये आहे. सेलिब्रिटी फॅशनमध्ये याची चर्चा आहे. डिझायनर साड्या किंवा हेवी वर्कसाड्यांवर हा पॅटर्न उठून दिसतो.

Deep V-Neck with Thin Straps | pinterest

बोट नेक स्लिव्हलेस ब्लाऊज

जर तुम्हाला खूप जास्त बोल्ड किंवा डीप नेक आवडत नेसल तर तुम्ही बोट नेक स्लिव्हलेस ब्लाऊज तुम्ही निवडू शकता. सिल्क साड्या, कांजीवरम किंवा पॅटर्न साड्यांवर हा पॅटर्न उठून दिसतो.

Boat Neck Sleeveless Blouse | pinterest

हार्ट शेप स्लिव्हलेस ब्लाऊज

स्कोप्ट हार्ट शेप स्लिव्हलेस ब्लाऊज सध्या ट्रेंडमध्ये आहे. या पॅटर्नमध्ये गळ्याचा आकार स्वीटहार्टशेप असतो. कोणत्याही ट्रेडिशनल साडीवर किंवा ऑर्गेंझा साडीवर हा डिझाईन अत्यंत शोभून दिसतो.

Heart Shape / Sweetheart Neckline

सिक्विन वर्क ब्रालेट स्टाईल ब्लाऊज

तुम्हाला जर पार्टी किंवा संगीत फंक्शनसाठी लूक करायचा असेल तर तुम्ही सिक्विन किंवा शिमर वर्क स्लिव्हलेस ब्लाऊज निवडा. नेटच्या साड्या, पार्टी वेअर साड्या किंवा प्लेन साडीवर हेवी वर्क ब्लाऊज म्हणून तुम्ही हा पॅटर्न नक्की ट्राय करू शकता.

Sequins Bralette Style Blouse | pinterest

NEXT: ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी महागडी औषधे नको, किचनमधील 'या' 5 गोष्टींचा आहारात करा समावेश

येथे क्लिक करा...