Veteran actor Ashok Saraf receiving the Sangeetsurya Keshavrao Bhosale Smruti Award at Kolhapur theatre event. Saam Tv
महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान |VIDEO

Ashok Saraf honoured in Kolhapur 2025: कोल्हापूरमध्ये ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले.

Omkar Sonawane

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना यंदाचा संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापुरातील देवल क्लब इथल्या टेंबे सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अशोक सराफ यांना संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना अशोक सराफ म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आहे. जिथे मी कामाची सुरुवात केली त्यात कर्मभूमीत माझा सर्वांच्या हस्ते माझा सत्कार होत आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले नेते कुठल्याही पक्षात असले तरी त्यांना काही देणं घेणं नसतं..

तो नेहमीच आनंदात राहत असतात. नेत्यांना सुरुवातीलाच बोलायची मी संधी दिल्यामुळे मी माझेच आभार मानतो. मला महाराष्ट्र भूषण मिळाला ही साधी गोष्ट नाही. नंबर वन पुरस्कार आहे .शासनाचा पद्मश्री पुरस्कारास मला वाटायचं मी बरंच काही केलं लोकांसाठी केलेला आहे. लोकांना आवडेल असे यासाठी मी झटलो. त्याच दृष्टीने मी माझे पाऊल पुढे ठेवला आहे. पण या लोकांनी त्याची पोहोच पावती दिली याची मला समाधान वाटतं. इंडस्ट्रीमध्ये अनेक चांगले काम करणारे लोक आहेत. पण सगळ्यांच्याच नशिबी असा योग असतेच असं नाही. तो माझ्या आयुष्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Farmer Protest : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर रेल्वे बंद करू; बच्चू कडू यांचा फडणवीस सरकारला इशारा, VIDEO

Maharashtra Politics: पक्षानंतर आता पदही सोडलं; अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

Kolhapur-Satara Highway: सातारा -कोल्हापूर महामार्गवरील वाहतूक कोंडी फुटणार ; सरकारचा काय आहे प्लान?

Maharashtra Live News Update: जरांगे पाटील बच्चू कडूंना समर्थन देण्यासाठी नागपूरला रवाना

SCROLL FOR NEXT