asha sevika fills organ donation form on eve of international womens day  saam tv
महाराष्ट्र

International Women's Day 2024 : जागतिक महिला दिनी आशा सेविकांचा अवयवदान संकल्प

Organ Donation : देशात पाच लक्ष मृत्यु हे दरवर्षी अवयव न मिळाल्यामुळे होतात. आजही अवयवदान याबद्दल म्हणावी तशी जागृती न झाल्याने याबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Nagar :

आज देशासह परेदशात जागतिक महिला दिन (international womens day) विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी मनाेरजंनात्मक कार्यक्रमांवर भर असल्याचे चित्र आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात आज (शुक्रवार) आशा सेविकांनी (asha sevika) अवयवदान (organ donation) याचा संकल्प करुन एक आदर्श समाजापूढे ठेवला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोपरगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी अवयवदान याचे फॉर्म भरुन एका वेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला. डॉ. अशोक गावित्रे हे अनेक वर्षापासून अवयदानाचे महत्व पटवून देताहेत. (Maharashtra News)

अवयवदान देशाची तसेच राज्याची देखील गरज आहे. देशात पाच लक्ष मृत्यु हे दरवर्षी अवयव न मिळाल्यामुळे होतात. आजही अवयवदान याबद्दल म्हणावी तशी जागृती न झाल्याने याबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत.

त्यामुळे अवयवदान याचे प्रमाण कमी आहे. दरम्यान आज जागतिक महिला दिनी आशा सेविकांनी अवयवदान करु असा संकल्प केला. त्यांनी त्याबाबतचे अर्ज भरले. तसेच घराघरात जागृती करुन आगामी काळात जास्ती जास्त नागरिकांनी अवयवदान करण्यासाठी पुढाकार

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT