Two Wheeler Accident Saam tv
महाराष्ट्र

Bike Accident : दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात; एका तरुणाचा मृत्यू, घटना सीसीटिव्हीमध्ये कैद

Ambarnath News : अंबरनाथ नगर पालिकेअंतर्गत असलेल्या नालंबी रस्त्यावरील आनंदी लॉन्ससमोर अरुंद रस्ता आहे. या रस्त्यामुळे वाहने चालविणे जिकरीचे जात असते.

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये समोरासमोरून येणाऱ्या दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात घडला. या अपघातात (Ambarnath) एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमी आहे. (Accident) अपघाताची संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. (Tajya Batmya)

अंबरनाथ नगर पालिकेअंतर्गत असलेल्या नालंबी रस्त्यावरील आनंदी लॉन्ससमोर अरुंद रस्ता आहे. या रस्त्यामुळे वाहने चालविणे जिकरीचे जात असते. अशात या रस्त्यावरून वेगाने येत असलेल्या दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या. समोरासमोर धडकून दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा दुचाकीस्वार जखमी झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अरुंद रस्त्याचा प्रश्न कायम 

अंबरनाथ नगरपालिकेने नालंबी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कोट्यवधी रुपये निधी खर्च केलेला असताना देखील विकास आराखडा प्रमाणे हा रस्ता अद्यापही झालेला नाही. अरुंद रस्त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. अशाच एका अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांनी पत्र लिहून मदतीची मागणी करणं अनपेक्षित; रविंद्र चव्हाणांचा टोला|VIDEO

दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर केला? तपास यंत्रणेवर काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष?

BSNL Recharge Plan: फक्त १ रुपयात २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन; २४GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या फायदे

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

SCROLL FOR NEXT