अकोला बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद; करोडोंचे व्यवहार ठप्प जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोला बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद; करोडोंचे व्यवहार ठप्प

केंद्र सरकारने मूग वगळता इतर सर्व कडधान्याच्या साठेबाजीवर मर्यादा आणल्या आहेत. केंद्राच्या या निर्णयाचा व्यापारी वर्गाकडून विरोध करण्यात येत असून, या निर्णयाच्या निषेधार्थ अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला : केंद्र सरकारने Central Government मूग वगळता इतर सर्व कडधान्याच्या Cereals साठेबाजीवर मर्यादा आणल्या आहेत. केंद्राच्या या निर्णयाचा व्यापारी वर्गाकडून विरोध करण्यात येत असून, या निर्णयाच्या निषेधार्थ अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती Akola Agricultural Produce Market Committee अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

त्यामुळे बाजार समितीती मधील करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. ऐन कोरोनाच्या Carona काळात आधीच व्यापार बंद आहेत. त्यात केंद्र सरकारने मूग वगळता सर्वच कडधान्यांवर साठेबाजी वर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याची निषेध नोंदवण्यासाठी व्यापारी संघटनांनी बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

हे देखील पहा-

दरम्यान पश्चिम विदर्भातील Vidarbh सर्वात मोठी बाजार पेठ समजली जाणारी अकोला Akola कृषी उत्पन्न बाजार समिती सह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या बंद आहेत. व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारच्या या धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. बाजार समिती बंद Close असल्याने बाजार समिती मध्ये शुकशुकाट पसरला होता. त्यामुळे दररोज पंधराशे ते दोन हजार क्विंटल धान्यांची उलाढाल Turnover ठप्प झाली आहे.

यापुढेही पुढील सूचनेपर्यंत खरेदी-विक्रीचे buying and selling सर्वसामान्यांना व्यवहार बंद ठेवण्याची भूमिका एक व्यापाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बाजार समितीचे सचिव सुनील मालोकार यांनी सांगितले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT