Shrigonda saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll: श्रीगोंदा मतदारसंघातून विक्रम पाचपुते होणार आमदार? पाहा Exit Poll

यंदाच्या निवडणूकीपूर्वी श्रीगोंदा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या ठिकाणी कोण संभाव्य आमदार होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली असून २० तारखेला मतदान करण्यात आलं. यानंतर आता उद्या म्हणजेच शनिवारी या निवडणुकीचा महानिकाल लागणार आहे. २३ नोव्हेंबर म्हणजेच उद्या मतमोजणी होणार असून यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? कोण निवडून येणार, कोणता उमेदवार पडणार? याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

यंदाच्या निवडणूकीपूर्वी श्रीगोंदा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या ठिकाणी कोण संभाव्य आमदार होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र श्रीगोंद्यामध्येही भाजपचं पारड जड असल्याची माहिती आहे.

श्रीगोंदा मतदार संघात भाजपाने विक्रम पाचपुते यांना तिकीट दिलं होतं. तर त्यांच्या विरूद्ध ठाकरे गटाने उमेदवार दिला होता. यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे यांना संधी देण्यात आली आहे. मात्र यावेळी एक्झिट पोलनुसार, विक्रम पाचपुते हे संभाव्य आमदार असतील.

श्रीगोंद्यामध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळतेय. दरम्यान पारंपारिक मतांमुळे भाजपाचं पारडं याठिकाणी जड दिसून येतंय.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: तुम्हीही रोज करताय का या चुका? हळूहळू हृदयाला पोहोचतंय नुकसान, हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या सवयी जाणून घ्या

Yavatmal Bus Accident: दारव्हा-आर्णी मार्गावर भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला धडक; दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Walking Backward Benefits: गुडघेदुखीपासून मिळेल आराम? उलटे चालण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल

आकाशाशी स्पर्धा करत वंदे भारतचा अविस्मरणीय प्रवास, श्रीनगर-जम्मू प्रवास फक्त ३ तासांवर, नंदनवनाच्या पर्यटनाला मिळणार चालना

Maharashtra News Live Update : महाविकास आघाड़ी भूमिकेमुळे शेकाप नाराज

SCROLL FOR NEXT