Maharashtra Exit Polls  Saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Polls : परभणीतून राहुल पाटील होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Saam exit polls , parbhani assembly constituency : परभणीच्या एक्झिट पोल समोर आला आहे. या मतदारसंघात राहुल पाटील संभाव्य आमदार म्हणून पुढे येऊ शकतो.

Vishal Gangurde

maharashtra exit poll 2024 : परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होता. या सामन्यात परभणीतील ठाकरे गटाचे उमेदवार राहुल पाटील यांचं पारडं जड असल्याचं दिसत आहे.

परभणीत यंदा मतदानाचा टक्का वाढललेला आहे. त्यामुळे वाढलेला मताचा फायदा कोणाला होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या परभणीवरील सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, ठाकरे गटाचे उमेदवार राहुल पाटील हे संभाव्य आमदार असू शकतात. या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत पाहायला मिळाली. परभणीत शिंदे गटाचे उमेदवार आनंद भरोसे यांना पराभवाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघात यंदाही विद्यमान उमेदवार राहुल पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यांचं या मतदारसंघात पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. आनंद भरोसे यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. त्याचा फायदा राहुल पाटील यांना झाल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT