Onion Benefits Saam TV
लाईफस्टाईल

Daily Diet Secrets : जेवताना रोज कांदा खाल्याने मिळतील हे भन्नाट फायदे, जाणून घ्या सविस्तर माहिती

Onion Benefits : रोज जेवताना कांदा खाल्ल्यास शरीराला व्हिटॅमिन C, फायबर, अँटीऑक्सिडंट्स मिळतात. डायबेटीस, कोलेस्ट्रोल, हाडं, सर्दी यावर कांद्याचे भन्नाट फायदे अनुभवता येतात. त्यामुळे कांदा हा जेवणासाठी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

Saam Tv

Onion Health Benefits : कांदा खाल्याने शरीराला भरपूर प्रमाणात फायदे मिळतात. स्वयंपाक घरात सगळ्यात महत्वाच्या भांज्यांच्या यादीमध्ये कांदा असतो. कांद्याने फक्त जेवण चविष्ठ होत नाही तर त्याने शरीर सुद्धा थंड होते. तसेच अनेक आजारांपासून लांब राहण्यास मदत होते. तुम्ही मोठ्यांना पाहीलेच असेल, जेवताना थाळीमध्ये त्यांना कांदा लागतो. ही सवय अत्यंत चांगली आहे. पुढे आपण रोजच्या आहारातल्या कांद्याचे तुम्ही कधीही न वाचलेले गुणधर्म आणि शरीराला होणारे भन्नाट फायदे जाणून घेणार आहोत.

कांद्यात कोणते व्हिटॅमिन असते?

यूनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅर्गीकल्चर (USDA)च्या रिपोर्ट नुसार, कांद्यामध्ये १ नाहीतर अनेक व्हिटॅमिन असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि बी ६ असे व्हिटॅमिन असतात. तसेच फोलेट, पोटॅशिअम, फायबर, मॅग्नेशियम, फ्लेवोनोइड्स, ग्लुटाथिओन, सेलेनियम असे पोषक तत्व असतात. जे तुमच्या संपुर्ण शरीरासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

कांदा खाण्याचे फायदे

आजारी पडण्यामागचं एक कारण म्हणजे फ्री रेडिकल्स आहे. तुम्ही जेव्हा कांदा सेवन करता. तेव्हा तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळते आणि फ्लेवोनोइड्स अॅंटीऑक्सिडेंट्स मिळतात. त्याने तुमच्या शरीरातला फ्री रेडिकल्सचा धोका कमी होतो.

डायबेटीजच्या रुग्णांना फायदे

कांदा खाल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते. कांद्यामध्ये सल्फर आणि क्वेरसेटिन सारख्या अॅंटीऑक्सिडेंट्स आढळतात. त्यामुळे शरीरातले कोलेस्ट्रोल तुमच्या नकळत कमी होते. त्यामुळे कांदा हा जेवणासाठी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच कांदा सेवन केल्याने हाडं मजबूत होतात. सर्दी, खोकला, ताप, गळ्यामध्ये खवखव कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचे कसोटी क्रिकेट खेळणे, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे? पाहा धक्कादायक आकडे

Maharashtra Live News Update: कल्याण डीसीपी स्कॉडची कारवाई! दोन एमडी तस्करांना बेड्या, 22 लाखांचे एमडी ड्रग्स जप्त

Dharashiv News: अरे देवा! विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या छत्र्या शिवसेना कार्यकर्त्यांनीच पळवल्या|Video

Shravan Importance: श्रावण सुरू होण्यापूर्वी घरातील या वस्तू बाहेर काढा,अन्यथा...

'आई-बाबा, माझा मृतदेह घरी आणल्यावर मला मिठीत घ्या..' तरूणीनं बँकेतच आयुष्य संपवलं; चिठ्ठीतून धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT