Sakshi Sunil Jadhav
रविवारी २२ जून २०२५ ला बुध ग्रहाचा मिथून राशीतून कर्क राशीत प्रवेश झाला आहे.
बुधाचे संक्रमण २८ जुलै ते ११ ऑगस्ट पर्यंच वक्री राहणार आहे. मग थेट कर्क राशीत प्रवेश होईल.
ज्योतिषांच्या मते बुध राशीच्या संक्रमणादरम्यान काही राशींनी सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे.
पुढे आपण कोणत्या राशीला मिळणारे फळ आणि होणारे नुकसान पाहणार आहोत.
वृषभ राशी असलेल्या व्यक्तींचे धैर्य, आत्मविश्वास आणि कौशल्य प्रचंड वाढणार आहे.
शिक्षण आणि मीडिया या क्षेत्रात लाभ होणार आहे.
बुध कन्या लग्नाचा आणि दहाव्या घराचा स्वामी आहे.
नेटवक्रिंगद्वारे नवीन संधी, नात्यात सुधार होईल.
नशीबाची साथ, उच्च शिक्षण, ज्ञानात भर होणार आहे.