Sakshi Sunil Jadhav
चपाती करताना काही बेसिक चुका केल्याने त्यातले पोषक तत्व कमी होते.
भारतीय लोक रोजच्या आहारात चपात्यांचा समावेश करतात.
अनेकजण ग्लुटेन फ्री पदार्थ वजन कमी करण्यासाठी खाल्ले जातात त्यात चपातीचा समावेश असतो.
काही वेळेस चपात्या शेकवल्या शेकवल्या कडक किंवा वातड होतात.
त्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या सोप्या टिप्स फोलॉ करा.
तुम्ही चपाती करताना योग्य तवा वापरणे महत्वाचे आहे. अन्यथा चपात्या व्यवस्थित शेकत नाही.
तुम्ही नॉन स्टिकचा तवा वापरून चपाती शेकवू शकता.
कणीक मळून ठेवल्यावर १५ मिनिटांच्यावर ठेवल्याने चपात्या सॉफ्ट होत नाही.
तुम्ही कणीक मळताना पीठात तेल घातल्याने पोळी कडक होत नाही.