Sakshi Sunil Jadhav & Shodhan
कोकण म्हणजे जिवंत असताना स्वर्ग पाहणे. समुद्रापासून चविष्ट खाद्यसंस्कृतीपर्यंत इथे सगळं काही पाहायला मिळतं.
पुढे आपण गणपतीपुळे, मालवण, आंबोलू, रत्नागिरी सोडून काही प्रसिद्ध आणि हिडन स्पॉट्स पाहणार आहोत.
कोकणात तुम्हाला कामाचा ताण घावण्यासाठी अनेक सुंदर दृश्य, पक्षांचे आवाज, नारळाच्या बागा आणि सुंदर घरं पाहायला मिळतील.
रायगड जिल्ह्यातलं एक लपलेलं रत्न म्हणजे दिवेआगर आहे.
तुम्हाला दिवेआगरमध्ये होमस्टे कमी पैशात आणि उत्तम घरगुती जेवणासोबत मिळेल.
कोकणातलं एक ऐतिहासिक हिडन गड तुम्हाला खूप वेगळा अनुभव देईल.
निवळी हे गाव देवगड तालुक्यात आहे. आंब्याची झाडं, कोकमाची वेली, आणि शेत असा सुंदर परिसर पाहता.
रत्नागिरीपासून काही किलोमीटरवर भाट्ये समुद्रकिनारा आहे. खरंच एक Hidden Gem आहे.
गणपतीपुळेच्या अगदी जवळ हेडवी हे प्राचीन गणपतीचं मंदिर आहे.