ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीरात व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता भरुन काढण्यासाठी तुम्ही काय खाऊ शकता, जाणून घ्या.
शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता दूर करण्यासाठी लिंबाचा रस सर्वोत्तम मानला जातो.
रोजच्या आहारात सिटरस फ्रुट्स म्हणजेच लिंबूवर्गीय फळांचा समावश करा. जसे की, संत्री, लिंबू आणि मोसंबी.
ब्रोकोली एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
द्राक्षांमध्ये देखील व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात.
रोजच्या आहारत पपईचा देखील समावेश करा. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता दूर होते.