Children's: लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुलांचे आरोग्य

मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही या सोप्या टिप्स फॉलो करु शकता.

smartphone | yandex

चित्रकला

मुलांना आर्ट, चित्रकला सारख्या अक्टिव्हिटीमध्ये व्यस्त ठेवा. यामुळे ते क्रिएटिव्ह होतील.

Childrens | freepik

डिजिटल खेळणी

मुलांना डिजिटल खेळणी द्या. यामुळे त्यांची ब्रेन पॉवर वाढते.

smartphone | freepik

वाचण्याची सवय

मुलांना पुस्तक वाचण्याची सवय लावा. यामुळे त्यांची कल्पना शक्ती वाढते.

smartphone | canva

बागकाम

लहान वयातच मुलांना झाडांचे महत्व समजावून सांगा. आणि त्यांना बागकाम शिकवा. यामुळे ते व्यस्त राहतील.

smartphone | freepik

कराटे

शिवाय, मुलांना जूडो, कराटे आणि ताइक्वांडोचे क्लासेस लावा.

smartphone | freepik

उद्यानात घेऊन जा

मैदानी खेळ खेळण्यासाठी मुलांना दररोज १ ते २ तासांसाठी उद्यानात घेऊन जा.

smartphone | canva

NEXT: हत्ती किती वर्ष जगतो?

Elephant | freepik
येथे क्लिक करा