Dengue freepik
लाईफस्टाईल

Dengue: डेंग्यूमुळे शरीरातील कोणते अवयव अधिक प्रभावित होतात? 'या' समस्या उद्भवू शकतात

Dengue Awareness: भारतात जून ते सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान डेंग्यूचे रुग्ण वाढतात. डॉक्टरांच्या मते, डेंग्यूमुळे शरीरातील विविध भागांना गंभीर नुकसान होऊ शकते. तुम्हाला याबद्दल माहिती आहे का?

Dhanshri Shintre

पावसाळ्यात डासांमुळे विविध कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या रोगांचा धोका असतो. यामुळे रुग्णालयांवर ताण येतो. दरवर्षी ३०-४० कोटी लोक डेंग्यूमुळे प्रभावित होतात आणि हजारो लोकांचा मृत्यू होतो. या आजारांपासून बचावासाठी जनजागृती करण्यासाठी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश लोकांना डेंग्यू आणि त्याच्या प्रतिबंधाबद्दल जागरूक करणे आहे.

डेंग्यूच्या गंभीर प्रकरणांमध्ये यकृतावर परिणाम होतो, ज्यामुळे हिपॅटायटीससारखी लक्षणे दिसू शकतात. यकृताच्या पेशी फुगून त्यांचे कार्य कमी होऊ शकते. डेंग्यूच्या ७५% रुग्णांमध्ये यकृतातील एंजाइम असामान्य होतात, ज्यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागतो. याशिवाय, डेंग्यूमुळे लघवी कमी होणे आणि युरिया, क्रिएटिनिनची पातळी वाढणे देखील होऊ शकते. कधी कधी, किडनीला गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरेंचे ६ खासदार फुटणार? हिंगोलीतील खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

SCROLL FOR NEXT