first wedding night  Saam tv
लाईफस्टाईल

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

first wedding night : लग्नाच्या पहिल्या रात्री काही गोष्टी चुकूनही करू नये. वाचा नेमकं काय करू नये.

Saam Tv

लग्नाच्या पहिल्या रात्री जुन्या रिलेशनशिपविषयी चर्चा टाळल्या पाहिजे

जबाबदारी आणि आर्थिक चर्चा पहिल्या रात्री करू नये

पार्टनरने शरीरावर टिप्पणी आणि तुलना करणे टाळावे

लग्नाची पहिली रात्र पती-पत्नीला आयुष्यभर लक्षात राहते. लग्नाच्या पहिली रात्री नवरा-बायको खूप साऱ्या गोष्टी बोलतात. या दिवसापासून नवं जोडपं नव्या आयुष्याला सुरुवात करतं. याच दिवशी काही चुका केल्यास तुमची पहिली रात्र खराब होऊ शकते. त्यामुळे या ५ चुका करू नका.

जुने रिलेशनशिप्स

लग्नाच्या पहिली रात्री पती किंवा पत्नीने जुन्या पार्टनरविषयी काही बोलू नये. जुन्या रिलेशनशिप्सविषयी पार्टनरशी अजिबात चर्चा करू नये. तुम्ही लग्नानंतर काही दिवसांनी जुन्या पार्टनरविषयी बोललं तर हरकत नाही. परंतु लग्नाच्या पहिल्या रात्री जुन्या पार्टनरचा विषय काढल्यास नव्या पार्टनरला वाईट वाटू शकते.

जबाबदारी थोपवू नये

नव्या पार्टनरवर जबाबदारींचा भडिमार करू नये. तुला घर सांभाळायचं आहे. सकाळी ५ वाजता उठून काम करावे लागेल. या गोष्टी लग्नाच्या रात्री पार्टनरला सांगू नये. या जबाबदारीमुळे पार्टनर घाबरून जाऊ शकतो.

आर्थिक तणाव

लग्नातील खर्चाविषयी चर्चा करू नये. तुम्ही या चर्चा लग्नानंतर काही दिवसांनी करू शकता. परंतु लग्नाच्या पहिल्या रात्री चांगल्या आठवणीविषयी चर्चा करा. पैशांचा विषय काढू नये. तुम्ही दोन दिवसांनी चर्चा करू शकता.

शरीरावर टिप्पणी

लग्नाच्या पहिल्या रात्री पार्टनरच्या शरीरावर वाईट टिप्पणी करू नये. त्यामुळे पार्टनर नाराज होऊ शकतो. पार्टनरला वाईट वाटू शकते.

जुन्या पार्टनरशी तुलना करू नये

तुमच्या जुन्या पार्टनरच्या सवयी नव्या पार्टनरला सांगू नये. जु्न्या गर्लफ्रेंडची तुलना बॉयफ्रेंडशी करू नये. तुम्ही तुलना केल्यास लग्नाची पहिली रात्री खराब होऊ शकते. यामुळे पार्टनरच्या मनात संशय वाढू शकतो. तिचा मूड देखील बिघडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

Kalyan: अधिकाऱ्यांना मारले, आता ते आम्हाला पण मारतील; फेरिवाल्यांविरोधात कारवाई करा, शिंदेंचे नगरसेवक आक्रमक

SCROLL FOR NEXT