Samsung Galaxy Phone Saam Tv
लाईफस्टाईल

Samsung Galaxy Phone : 8GB Ram, 5000mAh बॅटरी; Samsung च्या स्मार्टफोनवर मिळतेय ७ हजारांची सूट

Samsung Galaxy F04 Phone : स्वस्तात मस्त आणि बजेटमध्ये फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे.

कोमल दामुद्रे

Samsung Galaxy F04 Price :

स्वस्तात मस्त आणि बजेटमध्ये फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे. अनेक ऑनलाइन साइट्सवर सध्या फेस्टिव्ह सीझनचा सेल सुरु आहे. अशातच भारतीय ग्राहकांचा लोकप्रिय ब्रॅड असलेला सॅमसंग फोनवर दमदार सूट मिळत आहे.

जर तुम्हालाही कमी किमतीत लेटस्ट स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्टच्या सेलमधून खरेदी करु शकता. 8GB Ram, 5000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy F04 फोनवर ७ हजारांची सूट मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. किती रुपयांची सूट

Samsung Galaxy F04 या फोनवर फ्लिपकार्टवर 6,499 रुपयांना मिळत आहे. हा फोन 4GB रॅमसह अतिरिक्त 4GB रॅम मिळत आहे. जर तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरुन खरेदी करत असाल तर Samsung Axis bank च्या क्रेडिट कार्डवर (Credit Card) तुम्हाला १० टक्के कॅशबॅक मिळेल.

Flipkart Axis bank कार्डने स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळू शकतो. तसेच एक्सचेंज ऑफरद्वारे हा फोन खरेदी केल्यास ५ हजारांची सूट मिळू शकते.

2. Samsung Galaxy F04 फीचर्स

Samsung Galaxy F04 मध्ये Mediatek Helio P35 प्रोसेसर मिळत आहे. या फोनचा डिस्प्ले 6.5 इंच HD सह मिळत आहे. स्टोरेअजच्या बाबतीत सांगायचे झाल्यास 4GB+4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह मिळतो आहे. या फोनचा (Phone) कॅमेरा 13MP + 2MP बॅक आणि 5MP फ्रंट कॅमेरासह मिळत आहे. तसेच या फोनची बॅटरी (Battery) 5000 mAh मिळत आहे. परंतु, या फोनवर काही काळापर्यंतच सूट मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT