Petrol Diesel Price Today (26 September) Saam Tv
लाईफस्टाईल

Petrol Diesel Price Today (26 September) : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाली आहे.

Shraddha Thik

Petrol Diesel Rate Today :

भारतात तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात. आजच्या बद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी देखील नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत.

देशातील अनेक शहरांमध्ये आज पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. मुंबई आणि दिल्ली येथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी झेप नोंदवली गेली होती, मात्र त्यानंतर या व्यवहारी आठवड्यात त्याच्या किमतीत काहीशी नरमाई दिसून येत आहे. WTI क्रूड ऑइलमध्ये 0.03 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे आणि ते प्रति बॅरल $ 89.65 वर व्यापार करत आहे. ब्रेंट क्रूडच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ते 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह 93.17 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.

मुंबई-दिल्ली मधील पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 98.62 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोलचे दर 106.31 तर डिझेलचे दर 94.27 रुपये प्रति लिटर आहेत. कोलकत्तामध्ये पेट्रोल 106.03 आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.

या शहरांमध्ये किंमती किती बदलल्या

पुणे - पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर

ठाणे - पेट्रोल 106.38 रुपये आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद - पेट्रोल 106.75 रुपये आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर

नाशिक - पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर

नागपुर - पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर - पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

ST आरक्षणासाठी धनगर पुन्हा आक्रमक; आंदोलनानंतर धनगर समाजाचं आमरण उपोषण, VIDEO

Ladki Bahin Yojana : राज्यात दीड कोटी लाडक्या अपात्र? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT