MPSC Recruitment 2023  Maharashtra Public Service Commission Recruitment 2023 - Saam Tv
लाईफस्टाईल

MPSC Recruitment 2023 : नोकरीची सुवर्णसंधी! सरकारी खात्यात ३०३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज?

MPSC Recruitment 2023 Apply Online : महाराष्ट्र लोकसेवा आरोग्यामार्फत पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

कोमल दामुद्रे

MPSC Recruitment 2023 Online Application Process:

सरकारी खात्यात काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. याविषयीची माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात निघाली आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेनंतर आता विविध १६ संवर्गाच्या मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज कसा कराल, जाणून घेऊया सविस्तर ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या उपजिल्हाधिकारी, सहायक राज्यकर आयुक्त, उप मुख्य कार्यकारी/ गट विकास अधिकारी, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा यांसारख्या अनेक जागांसाठी पदभरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठी https://mpsc.gov.in या अधिकृत साइटला भेट देऊ शकता.

1. रिक्त जागा - ३०३ पदे

2. अर्ज (Application) करण्याची पद्धत - ऑनलाइन

3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - २१ नोव्हेंबर २०२३

4. शैक्षणिक पात्रता किती?

  • उमेदवाराचे B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA मधून पदवीव्युत्तर शिक्षण (Educations) असले पाहिजे.

  • भौतिकशास्त्र व गणित विषयासह सायन्स किंवा इंजिनिअर शाखेतून पदवी

5. अर्ज फी

  • मागासवर्गीय/अनाथ/ दिव्यांगांसाठी ३४४ रुपये

  • तर इतरांसाठी ५४४ रुपये अर्ज फी असेल.

6. परीक्षा कधी?

या पदांच्या परीक्षा (Exam) २०, २१ आणि २२ जानेवारी २०२४ रोजी होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur News: पंढरपूरमध्ये शासकीय धान्याचा काळाबाजार उघड – दोन ट्रक जप्त|VIDEO

Horrific Accident : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचा थरार; सरस्वती पूजन करून परतताना विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

Devendra Fadnavis: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत मिळणार? CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? VIDEO

Diabetic Retinopathy: तरुणांसाठी पुढील ३ ते ५ वर्षे धोक्याची; डायबेटीज वाढणार , नेत्रतज्ज्ञांचा गंभीर इशारा

Health Tips: माशासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT