Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

Sunday Horoscope In Marathi : रागावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक व्यवहार टाळावेत. काही लोकांच्या आयुष्यात चमत्कार होईल.
Today Horoscope in Marathi
Today HoroscopeSaam tv
Published On

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक १५ मार्च २०२६

मेष : कार्यालयात मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. आर्थिक व्यवहारात जपून निर्णय घ्यावेत.

वृषभ : आजचा दिवस चांगला जाईल. कामात सुधारणा होतील.

मिथुन : चंचल मनाला आवर घालावा लागेल. महत्वाची कामे वेळेत पूर्ण करावे लागतील.

Today Horoscope in Marathi
Vastu Tips: घरात आजच ठेवा या ५ मूर्ती; लगेच उघडतील नशीबाचे दरवाजे, आर्थिक स्थिती सुधारेल

कर्क : जवळच्या व्यक्तींना सल्ला घेताना विचारा करावा. कामात यशस्वी व्हाल.

सिंह : जुन्या मित्रांची भेट झाल्याने आनंदात दिवस जाईल. कार्यालयात अधिक काम करण्याची इच्छा होईल.

कन्या : मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. सरकारी कामात यश मिळेल.

Today Horoscope in Marathi
Vastu Tips: घरात झाडू कोणत्या दिशेला ठेवावा? तुम्हीही चूक करत असाल तर योग्य दिशा जाणून घ्या

तुळ : रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पैशांची वायफळ खर्च टाळावा लागेल.

वृश्चिक : नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. मनात अनेक शंका उपस्थित राहतील.

धनु : सरकारी कामांत अडथळे निर्माण होतील. जुन्या गोष्टीत अडकू नका.

Today Horoscope in Marathi
Vastu Tips: नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी या ५ वास्तूच्या नियमांचं करा पालन; घरात सतत राहील सुख शांती

मकर : कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. रखडलेले कामे पूर्ण कराल.

कुंभ : मोठ्या व्यक्तींचा सल्ला महत्वाचा ठरणार आहे. नव्या योजना आखण्यासाठी उत्तम दिवस

मीन : डोके शांत ठेऊन विचार करावा, उत्तम मार्ग सापडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com