Cholesterol Diet Tips Saam TV
लाईफस्टाईल

Cholesterol Diet Tips : गव्हाच्या पिठात मिक्स करा 'ही' एक गोष्ट; कॉलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम कायमचा दूर होईल

Mix These Things in Chapati Flour : चपातीच्या पिठात अन्य कोणत्या गोष्टी मिक्स करायला हव्यात ज्याने आपलं कॉलेस्ट्रॉल वाढणार नाही, याची माहिती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या प्रत्येक व्यक्ती विविध आजारांनी आणि व्याधींनी त्रस्त आहे. अनेक व्यक्तींना बीपी आणि शुगरच्या समस्या आहेत. यात सर्वात कॉमन प्रॉब्लेम म्हणजे हाय कॉलेस्ट्रॉल. शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढले की विविध आजर जडतात.

वाढत्या कॉलेस्ट्रॉलमुळे ब्रेन स्ट्रोकसह हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने याबाबत काळजी घेतली पाहिजे. कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये रहावे यासाठी आपण व्यायाम केला पाहिजे. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलल्या पाहिजेत.

प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या आहारात चापतीचा समावेश करतात. चपाती खाल्ल्याने काहींना हाय कॉलेस्ट्रॉलचा त्रास जाणवतो. त्यामुळे आज चपातीच्या पिठात अन्य कोणत्या गोष्टी मिक्स करायला हव्यात ज्याने आपलं कॉलेस्ट्रॉल वाढणार नाही, याची माहिती जाणून घेऊ.

आळशी

आळशीच्या बिया बाजारात सर्वत्र उपलब्ध आहेत. या बिया आपल्या सेवणात असल्यास रक्त सुद्ध राहते. तसेच महत्वाचे म्हणजे याने कॉलेस्ट्रॉल वाढत नाही. ज्या व्यक्तींचे कॉलेस्ट्रॉल वाढले आहे त्यांना आळशीच्या बियांमध्ये कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आणता येतो.

चाण्याचे पीठ

चण्याचे पीठ आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. त्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे चपातीच्या पिठात काळ्या चण्याचे पीठ नक्की मिक्स करा. यामुळे आपल्या शरीरात आलेले बॅड कॉलेस्ट्रॉल कमी होते. तसेच चपाती स्वादिष्ट लागते.

ओट्स

बॅड कॉलेस्ट्रॉल शरीरातून पूर्णतः बाहेर फेकण्यासाठी आहारात ओट्सचा समावेश केला पाहिजे. तुम्ही चपातीच्या पिठात ओट्स मिक्स करून त्याचे सेवन करू शकता. यामध्ये विघटनशिल फायबर असते. शुगर, बीपी आणि लठ्ठपणा अशा अनेक समस्या याने कमी होतात. त्यामुळे ओट्सची बारीक पावडर तुम्ही चपातीच्या पिठात मिक्स केली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेटसाठी शेवटचे ८ दिवस, डेडलाइननंतर लागणार ₹१०,००० चा दंड

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही - मनोज जरांगे पाटील

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी, औषधांवर २५० टक्के टॅरिफ, फार्मा क्षेत्राला धक्का

Paan Sharbat Recipe : बाहेरून थकून आल्यावर प्या गारेगार 'पान सरबत', मिनिटांत व्हाल रिफ्रेश

Kajol : "नमस्कार सगळ्यांना..."; पुरस्कार मिळाल्यानंतर काजोलनं 'मराठी' भाषेत व्यक्त केल्या भावना, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT