Paan Sharbat Recipe : बाहेरून थकून आल्यावर प्या गारेगार 'पान सरबत', मिनिटांत व्हाल रिफ्रेश

Shreya Maskar

पान सरबत

बाहेरून आल्यावर थंडगार पेय म्हणून घरी 'पान सरबत' बनवून ठेवा.

Paan Sarbat | yandex

साहित्य

पान सरबत बनवण्यासाठी विड्याची पाने, साखर, बर्फ, पाणी, गुलकंद, वेलची आणि लिंबू इत्यादी साहित्य लागते.

Paan Sarbat | yandex

विड्याची पानं

पान सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम विड्याची पानं स्वच्छ धुवून घ्या.

Paan Sarbat | yandex

गुलकंद

मिक्सरमध्ये विड्याची पाने, साखर, गुलकंद, वेलची आणि पाणी घालून बारीक वाटून घ्या.

Gulkand | yandex

सरबत

तयार मिश्रण चांगले गाळणीने गाळून घ्या.

Paan Sarbat | yandex

लिंबू

त्यानंतर पान सरबतमध्ये लिंबू पिळून घ्या.

Lemon | yandex

बडीशेप

तुम्ही सरबताची चव वाढवण्यासाठी यात खसखस, बडीशेप देखील तुम्ही टाकू शकता.

Fennel | yandex

स्टोअर करा

काचेच्या बरणीत पान सरबत स्टोअर करून फ्रिजमध्ये ठेवा.

Paan Sarbat | yandex

NEXT : साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? उपवासाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Fasting Recipe | yandex
येथे क्लिक करा...