Shreya Maskar
उपवासाला झटपट साबुदाण्याची लापशी बनवा.
साबुदाण्याची लापशी बनवण्यासाठी साबुदाणा, पाणी, साखर, वेलची पूड, साजूक तूप आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
साबुदाण्याची लापशी बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवा.
आता साबुदाणा पातेल्यात शिजवून घ्या.
साबुदाणा पूर्णपणे शिजल्यावर त्यात साखर, वेलची पूड , तूप घालून चांगले मिक्स करा.
साबुदाण्याची लापशी, ड्रायफ्रूट्रस काप घालून सर्व्ह करा.
तुम्ही यात साखर ऐवजी गूळ देखील घालू शकता.
तुम्ही यात केशर देखील टाकू शकता.