Raksha Bandhan Special : बहिण-भावाच्या नात्यात वाढेल गोडवा, रक्षाबंधनला घरीच झटपट बनवा 'ड्रायफ्रूट केक'

Shreya Maskar

रक्षाबंधन स्पेशल

रक्षाबंधनला खास भावासाठी गोड ड्रायफ्रूट केक बनवा.

Raksha Bandhan | yandex

ड्रायफ्रूट केक

ड्रायफ्रूट केक बनवण्यासाठी पीठ, दही, दूध, बेकिंग पावडर, ‌चॉकलेट, दूध पावडर, सुका मेवा, व्हॅनिला एसेन्स, ड्रायफ्रूट, तूप, साखर पावडर इत्यादी साहित्य लागते.

dry fruit cake | yandex

बेकिंग पावडर

ड्रायफ्रूट केक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये पीठ, बेकिंग पावडर, मिल्क पावडर टाकून मिक्स करा.

Baking powder | yandex

साखर पावडर

दुसऱ्या बाऊलमध्ये दही, साखर पावडर आणि तूप चांगले एकजीव करून घ्या.

Sugar powder | yandex

ड्रायफ्रूट

तयार मिश्रणात व्हॅनिला एसेन्स आणि ड्रायफ्रूट टाकून छान एकत्र करा.

Dry fruit | yandex

केक बेक करा

३० ते ४५ मिनिटे केक ओव्हनमध्ये बेक करा.

dry fruit cake | yandex

चॉकलेट

तयार केकला चॉकलेटने आइसिंग करून आस्वाद घ्या.

Chocolate | yandex

NEXT : गावाकडे बनवतात तशी मऊ-लुसलुशीत नाचणीची भाकरी, वाचा परफेक्ट रेसिपी

Nachnichi Bhakri Recipe | yandex
येथे क्लिक करा...