Milk Tea : चहा जास्त वेळ उकळताय? सावधान! येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

Shreya Maskar

पाऊस

पावसात गरमा गरम दूध मसाल्याचा चहा अनेकांना प्यायला आवडतो. पण दुधाचा चहा जास्त उकळल्यास आरोग्यास हानी पोहचते.

rain | Yandex

आयर्नची कमतरता

दुधाचा चहा जास्त वेळ उकळल्यानंतर टॅनिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता भासते.

Iron deficiency | Yandex

ॲनिमियाची समस्या

जास्त प्रमाणात उकळलेला दुधाचा चहा प्यायल्याने ॲनिमियाची समस्या उद्भवते.

Anemia problem | Yandex

पोटदुखी

सतत दुधाचा चहा प्यायल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते.

Abdominal pain | Yandex

ब्लड प्रेशर वाढते

जास्त उकळलेला चहा प्यायल्यास ब्लड प्रेशर वाढते.

Blood pressure increases | Yandex

कॅन्सरचा धोका

दुधाच्या चहा अधिक उकळलेल्यास कॅन्सरचा धोका निर्माण होतो.

Risk of cancer | Yandex

चव आणि रंग बदलतो

दुधाचा चहा जास्त वेळ उकळल्यानंतर त्याची चव आणि रंग बदलतो.

Taste and color changes | Yandex

दुधाचा चहा किती उकळावा?

चहा ५ मिनिटांच्या पुढे उकळवू नये.

How much to boil milk tea | Yandex

दुधाचा चहा कधी प्यावा?

दुधाचा चहा बनवल्यानंतर तो त्वरित प्यावा. नाहीतर आरोग्य बिघडू शकते.

When to drink milk tea? | Yandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT : संध्याकाळी भोपळ्याच्या बिया खाण्याचे चमत्कारिक फायदे वाचून व्हाल थक्क!

Pumpkin Seeds | Yandex
येथे क्लिक करा..