Hair Care Tips
Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : केस गळती थांबवण्यासाठी व नवीन केस उगवण्यासाठी उपयुक्त आहे का कांद्याचा रस? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Hair Falls : आपण अनेकवेळा एकले असेल की, कांद्याचा रस तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. अशातच मार्केटमध्ये अनेक प्रकारचे शाम्पू आणि तेल उपलब्ध आहेत.

केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस अत्यंत फायदेशीर (Benefits) असतो. कांद्याच्या रसामुळे तुमचे केस गळणे थांबतात. कांद्याच्या रसाचा उपयोग अनेक वर्षांपासून केला जातं आहे. चला तर मग जाणून घेऊया की, खरचं कांद्याच्या रसाचा प्रभाव आपल्या केसांवर पडतो की नाही.

1. केसांसाठी कांद्याच्या रसाचा वापर का करावा :

काही गोष्टींमध्ये कांद्याचा रस केसांची गळती थांबण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. कांद्याचा रस केसांना (Hair) सफेद होण्यापासून वाचवू शकतो.

2. केसांच्या फायद्यासाठी कांद्याच्या रसाचे फायदे :

  • एलोपेशियाचा उपचार

  • केस गळणे थांबणे

  • सूज, खाज आणि ड्रायनेसपासून आराम

  • फ्रिजी केसांना पोषण मिळते

  • वेळेआधी केस पांढरी होण्यापासून वाचतात.

3. केसगळतीसाठी कांद्याचा रस उपयुक्त आहे की नाही ?

विज्ञानापासून माहीत होते की, कांद्याच्या रसामुळे अनेक प्रकारची केस गळण्यापासून आराम मिळतो. कांद्यामध्ये सल्फर जास्त प्रमाणात उपलब्ध असते. जे आपल्या शरीरासाठी पोषण तत्वाच्या रुपात मानले जाते.

सल्फर अमिनो ऍसिडच्या आतमध्ये असतो. जे प्रोटीनचे घटक आहेत. प्रोटीन आणि विशेष रूपामध्ये केराटिन, सल्फर युक्त मानले जातात. जे मजबूत केस उगण्यासाठी मदत करतात.

अशातच जेव्हा केसांना आणि मुळाना कांद्याचा रस लावला जातो तेव्हा यांना मजबूत आणि घनदाट बनवण्यासाठी उपयोग होतो. अशा पद्धतीने केसांना गळण्यापासून थांबवले जाऊ शकते आणि केसांच्या वाढीसाठी मदत मिळू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

SCROLL FOR NEXT