Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : तुमचा पार्टनर नात्यात खुश आहे की, नाही? कसे कळेल? जाणून घ्या

Signs your partner is unhappy : कोणत्याही नात्यात विश्वास, प्रेम असेल तर ते नातं अधिक टिकते. पण नातं अधिक सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी तुमचा पार्टनर आनंदी राहाणे गरजेचे आहे. जर तुमचा पार्टनर काही कारणांमुळे आनंदी नसेल तर आपल्याला काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

How To Know Your Partner Is Unhappy :

कोणत्याही नात्यात विश्वास, प्रेम असेल तर ते नातं अधिक टिकते. पण नातं अधिक सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी तुमचा पार्टनर आनंदी राहाणे गरजेचे आहे. जर तुमचा पार्टनर काही कारणांमुळे आनंदी नसेल तर आपल्याला काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

अनेकदा लोक नात्यात (Relation) आनंदी नसतानाही आनंदी असल्याचे भासवतात. परंतु, अशावेळी नाते अधिक काळ टिकत नाही. पार्टनरच्या (Partner) अनेक छोट्या छोट्या गोष्टी मनात घर करुन राहातात. त्यामुळे नात्यात तणावाचे वातावरण निर्माण होते. शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होतो. तुमचा पार्टनर नात्यात खुश आहे की, नाही हे जाणून घ्यायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा

1. संवाद न साधणे

नात्यात संवाद कमी होऊ लागला की, अंतर निर्माण होते. सतत एकटे राहाणे, कोणाशीही संवाद न साधणे किंवा कोणत्याही संभाषणातून जोडीदार माघार घेत असेल तर तुमच्या नात्यात दूरावा आला आहे असे समजावे. तुमचा जोडीदार काही कारणांमुळे आनंदी नसल्याची लक्षणे (Symptoms) आहे.

2. भावनिक अंतर

कोणत्याही नात्यात भावना या अधिक महत्त्वाच्या असतात. पण जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा पार्टनर तुमच्यापासून भावनिकदृष्ट्या अंतर राखत असेल तर तो त्या नात्यात खूश नाही हे समजून घ्यावे. यासाठी जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत करा.

3. सवयींमध्ये बदल

जोडीदाराच्या वागण्यात, बोलण्यात किंवा दिवसभराच्या सवयींमध्ये बदल दिसू लागला तर समजून घ्यावे की, तुमचा पार्टनर नात्यात खूश नाही. यासाठी जोडीदाराशी संवाद साधा

4. चिडचिड

तुमचा जोडीदार छोट्या छोट्या गोष्टींवरुन चिडचिड, राग किंवा ताणाव घेत असेल तर हे आनंदी नसल्याचे लक्षण आहे. याविषयावर भांडण्याऐवजी परिस्थिती समजून घ्या. त्याचे निरसरण करा. जोडीदारासोबतच्या तणावाचे आणि रागाचे कारण समजून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

SCROLL FOR NEXT