New Year 2026 Wishes  GOOGLE
लाईफस्टाईल

Happy New Year! ऐन वेळी स्टेटस शोधू नका; 'इथे' वाचा WhatsApp-Facebook साठी मराठी, हिंदी आणि English शुभेच्छा मेसेज

Happy New Year 2026 Special Wishes: नवीन वर्ष 2026 साठी खास मराठी, हिंदी आणि इंग्रजी शुभेच्छांचा सुंदर संग्रह. व्हॉट्सअॅप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरी आणि सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी परिपूर्ण.

Sakshi Sunil Jadhav

नवीन वर्ष सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं असतं. मागच्या वर्षात राहिलेली स्वप्न पुढच्या वर्षी पूर्ण करूया असं म्हणत काही लोक नव्याने सुरुवात करतात. नव्या वर्षात रातोरात बदल होत नाहीत. पण वर्षाच्या सुरुवातील ठरवलेल्या गोष्टी, नियोजन तुम्हाला भविष्यात लवकर यशस्वी व्हायला मदत करतात. या सगळ्यासाठी खरंतर काही सेंकदांचीच गरज असते. ज्यात रात्री अचानक मोबाइल वाजतो आणि तुम्हाला भरमसाठ शुभेच्छा पाठवल्या जातात.

तुम्हालाही तुमच्या जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा पाठवायच्या असतील तर पुढील लिस्ट पाहाच. या लेखात तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरी किंवा आणखी कोणत्याही सोशल मिडीयावर याचा वापर करू शकता.

मराठी शुभेच्छा

१. नवीन स्वप्नं, नवीन आशा आणि नवीन सुरुवात…

नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदाचं ठरो

२. नवं वर्ष, नवी पहाट,

नव्या स्वप्नांची नवी वाट.

हास्य, आनंद लाभो सदा,

यश असो कायम सोबत.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभच्छा!

New Year 2026 Wishes

३. जुनं जाऊ दे मागे सगळं,

नवं स्वीकारूया मनमोकळं.

आनंद, आरोग्य, समृद्धी,

नव्या वर्षात मिळो भरभरून.

हॅपी न्यू ईयर...!

४. नव्या वर्षात नवी उमेद,

नव्या वाटेवर नवा वेग.

दुःख विसरूया हसत सदा,

आनंद असो प्रत्येक पायरीवर.

हॅपी न्यू ईयर...!

५. नव्या पहाटेचा नवा किरण,

देई आशेचं सुंदर दर्शन.

नवं वर्ष घेऊन येवो,

सुख-समाधानाचं वचन.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभच्छा!

हिंदी शुभेच्छा

१. नया सवेरा, नई पहचान,

नए साल में हो सब आसान।

खुशियाँ भर जाएँ जीवन में,

मिले आपको सम्मान।

नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं!

२. पुरानी यादें साथ रहें,

पुराने ग़म दूर हो जाएँ।

नया साल लाए खुशहाली,

सपने सारे सच हो जाएं।

नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं!

New Year 2026 Wishes

३. स्वर्णिम बने भविष्य आपका

जीवन हो सुगम-सफल

एक नया संकल्प लेकर आप

नव वर्ष को बनाए उज्जवल

४. नव मन नव तन नव जीवन ले,

आओ नूतन वर्ष मनाओ,

नव पथ नव गति नव चाह लिए,

नव आशा का हर्ष मनाओ

नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं

५. नए साल में मुस्कान मिले,

हर दिन खुशियों का काम मिले।

सफलता, प्रेम और सम्मान,

आपको हर मुकाम मिले।

नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं

इंग्रजी शुभेच्छा

1. Wishing you a New Year filled with new hopes, new goals, and endless happiness. May success follow you in every step!Happy New Year

2. Happy New Year. Let's laugh more and stress less this time.

with family, its often about health and being together.

3.Here's to a fresh start, new dreams, and endless opportunities in 2026. Happy New Year!

4. Happy New Year! May your heart be light and your days be bright all year long.

5. Wishing you laughter, love, and success in every chapter of the year ahead.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: CM फडणवीस यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी बैठक सुरू

Mayor Election: महापौर निवड कधी होणार? संभाव्य तारखा आल्या समोर; मुंबई, पुण्याचा कधी ठरणार?

Fruits Benefits: सतत अपचनाचा त्रास होतो? मग रोज 'हे' फळं खल्ल्याने सगळे त्रास होतील दूर

आधी ४ लेन, नंतर अचानक २ लेनचा झाला; मिरा-भाईंदरच्या १०० कोटींच्या फ्लायओव्हरच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Wednesday Horoscope: पैशाची तंगी भासेल, ५ राशींना कामात अडथळे येण्याची शक्यता; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT