Sakshi Sunil Jadhav
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तिची फॅशन सेन्समुळे लूकमुळे चाहत्यांच्या नेहमीच चर्चेत असते. तिचे लूक्स प्रत्येक चर्चेत येत असतात.
पुढे आपण यामी गौतमीचे नवे ट्रेडिशनल आउटफिट्स पाहणार आहोत. जे तुम्ही साखरपूडा किंवा मोठ्या समारंभांना वापरता येतील.
सणावारांना एथनिक वॉर्डरोब सूट परफेक्ट ठरतात. याने तुम्ही सिंपल पण चारचौघात उठून दिसता.
अभिनेत्रीचा पिवळ्या रंगाचा सूट तरुणींचा सगळ्यात आवडता सूट ठरला. हा सिंपल आणि फेस्टिव्ह वाइबसाठी परफेक्ट सूट आहे.
लाइट पिंक कलरचा सुट प्रत्येक रंगाच्या मुलीवर उठून दिसतो. सणावरांना वाढदिवसाला तुम्हाला हा एक क्लासी लूक देतो.
यामी गौतम नेहमीच सिंपल आणि अॅट्रकटिव्ह लूक करते. त्यामध्ये मिनिमल वर्क असलेले लूक तुम्हाला रिच लूक देतात.
बॉटल ग्रीन कलर हा तुम्हाला प्रचंड आवडेल. यावर सुंदर दागिने, झुमके वापरू शकता.
तुम्हाला रॉयल लूक हवा असेल तर तुम्ही हलक्या रंगाचा सूट निवडा. तर सोबत सुंदर मोठे झुमके निवडा. याने तुम्ही सुंदर दिसाल.