Google Play Store Saam Tv
लाईफस्टाईल

Google Play Store वरुन 12 Apps लगेच करा डिलीट अन्यथा, बँक खाते होईल रिकामे

कोमल दामुद्रे

Google Play Store Ban 12 Apps :

गुगलने नुकतेच Play Store वरुन काही अॅप्सना बंद घातली आहे. प्ले स्टोअर लाखो अॅप्स आहेत यापैकी अनेक अॅप्स वापरण्यास धोकादायक मानले जात आहेत. त्यामुळे गुगल अनेक अॅप्सना बंदी घालते.

गुगलने (Google) नवा प्रोग्रॅम सुरु केला आहे, ज्याचे नाव गुगल प्ले प्रोटेक्ट असे आहे. यामध्ये १२ अॅप्स हे आपल्या फोनसाठी अधिक धोकादायक सांगितले आहे. यामुळे आपली वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. तसेच बँक खाते (Bank Account) देखील रिकामे होऊ शकते.

Bleeping Computer च्या अहवालानुसार सायबर सुरक्षा कंपनी ESET च्या माहितीनुसार १२ अॅप्समध्ये रिमोट ऍक्सेस ट्रोजन आढळले. याला vauraSPY नाव देण्यात आले आहे. हे अॅप आपल्या फोनमध्ये वैयक्तिक डेटा चोरतो. तसेच युजर्सचे कॉन्टॅक्ट, मेसेज, फाइल्स, डिव्हाइस लोकेशन अॅक्सेस मिळवतात.

या अॅप्सना आजच डिलीट करा

  • Rafaqat

  • Privee Talk

  • MeetMe

  • Lets's Chat

  • Quick Chat

  • Chit Chat

  • Hello Chat

  • YahooTalk

  • TiTalk

  • Nidus

  • Glowchat

  • WaveChat

हे अॅप्स गुगलने प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. जर हे अॅप्स तुमच्या फोनमध्ये (phone) असतील तर लगेच डिलीट करुन टाका.

1. अॅप्स इन्स्टॉल करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • अॅप्स इन्स्टॉल करताना त्याच्या परवानग्यांकडे लक्ष द्या. ते कोणत्या परवानग्या मागत आहे हे पाहा.

  • अॅप्सचा रिव्ह्यू देखील चेक करा. अॅपचा रिव्ह्यू पॉजिटिव्ह असेल तरच डाउनलोड करा.

  • अॅप्सला किती लोकांनी डाउनलोड केले आहे हे देखील पाहा. तसेच अॅप्सचे डिस्क्रिप्शन देखील तपासा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: योगायोग की आणखी काही...; टीम इंडिया फ्लॉप ठरताच अजिंक्य रहाणेने केली सूचक पोस्ट, म्हणाला...!

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT