Rice Flour Benefits For Skin Saam Tv
लाईफस्टाईल

Rice Flour Benefits For Skin : तांदळाच्या पीठाने चेहरा करा ग्लो; फॉलो करा या स्टेप्स, त्वचा दिसेल अधिक सुंदर

Beauty Tips : उन्हाच्या किरणांमुळे त्वचा अधिक रुक्ष तर होतेच पण काळी देखील पडते.

कोमल दामुद्रे

Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण नवेनवे प्रयोग करत असतो. उन्हाच्या किरणांमुळे त्वचा अधिक रुक्ष तर होतेच पण काळी देखील पडते. अशातच आपण चेहऱ्याला अधिक उजळवण्यासाठी महागड्या उत्पादनाचा वापर करतो.

पाहायला गेले तर ब्युटी (Beauty) टिप्ससाठी सोशल मीडियावर रोज नवे काहीतरी व्हायरल होत असते. त्यात कोरियन स्टाईल ब्युटी ही अधिकच फेमस होत आहे. बाजारात कोरियन स्टाईलचे ब्युटी प्रोडक्ट सहज मिळतात पण त्याची महागडी किंमत सर्वसामान्यांना परवडणारी नसते. अशातच आज आम्ही तुम्हाला तुमचा चेहरा (Face) ग्लो करण्यासाठी स्वयंपकाघरातील पदार्थांचा वापर करुन तो अधिक सुंदर कसा दिसू शकतो हे सांगणार आहोत. जाणून घेऊया त्याबद्दल

1. साहित्य

2. तांदळाच्या पीठाचे फायदे

  • तांदळाच्या पीठा त्वचेला व्हाइटनिंग करण्याचे गुणधर्म असतात.

  • तसेत तांदळाचे पीठ मृत व खराब झालेल्या त्वचेला काढण्यास मदत करतो.

  • त्वचेला अधिक चांगली करण्यासाठी तांदळाचे पीठ फायदेशीर आहे.

3. कोरफड जेल

  • कोरफडमध्ये असणारे अँटीऑक्सीडेंट्स हे त्वचेला पोषण देण्यास अधिक मदत करतात.

  • त्वचेचा कोरडपणा कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करेला जातो.

4. कसा कराल वापर ?

  • त्वचेवर ग्लो मिळविण्यासाठी एका भांड्यात तांदळाचे पीठ घ्या.

  • यामध्ये तुम्ही कोरफडीचे जेल पीठात मिसळा.

  • चेहऱ्यावर लावण्यासाठी तुम्ही ब्रशचा वाप करु शकता.

  • किमान 15 मिनिटांनंतर पाणी आणि कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.

  • यानंतर आपण बर्फाच्या मदतीने चेहरा साफ करू शकता.

  • तसेच, तुम्ही स्किन केअर रूटीन फॉलो करू शकता.

  • हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर वापरू शकता.

  • या फेस पॅकचा सतत वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT