Maadhavi Nemkar Photo : कधी संस्कारी सून, तर कधी बोल्ड ब्युटी; माधवी तु इतकी सुंदर कशी

कोमल दामुद्रे

मालिका

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत माधवी शालिनी हे पात्र साकारत आहे.

Maadhavi Nemkar | Instagram/@ maadhavinemkarofficial

भूमिका

तिच्या नकारात्मक भूमिकेने तिने प्रेषकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

Maadhavi Nemkar | Instagram/@ maadhavinemkarofficial

सक्रीय

माधवी ही तिच्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Maadhavi Nemkar | Instagram/@ maadhavinemkarofficial

फोटो

तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहे.

Maadhavi Nemkar | Instagram/@ maadhavinemkarofficial

गाऊन

तिने रोझ गोल्ड स्ट्रीपलेस मॅक्सी गाऊन घातला आहे.

Maadhavi Nemkar | Instagram/@ maadhavinemkarofficial

हिल्स

त्यावर तिने हिल्स घालून फोटोशूट केले आहे.

Maadhavi Nemkar | Instagram/@ maadhavinemkarofficial

फोटोशूट

तिच्या नव्या अंदाजात तिने फोटोशूट केले.

Maadhavi Nemkar | Instagram/@ maadhavinemkarofficial

कमेंट

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

Maadhavi Nemkar | Instagram/@ maadhavinemkarofficial

सौंदर्य

वाढत्या वयात देखील तिच्या सौंदर्यांने ती आजही अनेक कलाकारांना मागे टाकले आहे.

Maadhavi Nemkar | Instagram/@ maadhavinemkarofficial

Next : हे 3 पांढरे पदार्थ शरीरासाठी 'विष'च; झपाटयाने वाढते कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅकचाही धोका !