Vacuum Cleaner For Cleaning Cleaning Gadgets For Diwali-Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali 2023 :दिवाळीत घराची-ऑफिसची साफसफाई करायची आहे? हे इलेक्ट्रिक गॅजेट्स करतील मदत

Diwali Home/Office Cleaning: दिवाळीच्या साफसफाईला घराघरात सुरूवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vacuum Cleaner For Home/Office Cleaning:

दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे घराघरात साफसफाईला सुरुवात झाली आहे. परंतु साफसफाई करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते. ही मेहनत कमी करण्यासाठी अनेक उपकरणे बाजारात उपलब्ध आहे. जेवढी जागा मोठी तेवढी ही उपकरणे जास्त उपयोगी येतात.

घरासोबतच ऑफिस, दुकानांची, हॉटेल्सचीदेखील साफसफाई केली जाते. परंतु हे करण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागते. त्यामुळे साफसफाईसाठी अनेक उपकरणे आहेत. त्याचा वापर करुन तुम्ही कमी वेळात चांगली साफसफाई करु शकता. ही उपकरणे घेण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. परंतु ही उपकरणे तुम्हाला कमी किमतीत मिळणार आहेत त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Xiaomi रोबोट व्हॅक्यूम क्लिनर Mop 2 Pro

Xiaomi चा व्हॅक्यूम क्लिनर साफसफाईसाठी खूप फायदेशीर आहे. भारतातील घरांसाठी हे खास डिझाइन तयार करण्यात आले आहे. यात पाणी शोषण्याचे फिचर आहे. याची किंमत 29,999 रुपयापर्यंत आहे.

सोफेनिक X5 विंडो क्लिनर रोबोट

या स्मार्ट विंडो क्लिनरमध्ये ऑटो क्लिनर मोड देण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला साफसफाई करणे सोपे जाणार आहे. तसेच तुम्ही ब्लूटूथद्वारे नियंत्रित करु शकतात. याची किंमत 30,862 रुपये आहे.

डायसन प्युरिफायर

सध्या वातावरणात खूप जास्त वायू प्रदुषण होत आहे. त्यामुळे वेळोवेळी साफसफाई करणे खूप महत्त्वाचे आहे. डायसनचा हा प्युरिफायर खूप फायदेशीर आहे. कंपनी दावा करते की, हे प्युरिफायर HEPAH13 फिल्ट्रेशन सिस्टीमद्वारे 99.95 टक्के धूळ दूर करते. याची किंमत 46,900 रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT