cholesterol control tips Saam Tv
लाईफस्टाईल

Cholesterol Control Tips: तुमचे कुकिंग ऑइल बनू शकते का खराब कोलेस्ट्रॉलचे कारण? जाणून घ्या एक्सपर्टचे मत

Cooking Oil : वेगवेगळ्या प्रकारच्या तेलाच्या वापराने कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होण्याऐवजी वाढत जाते.

कोमल दामुद्रे

Cooking Oil Bad For Health : कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या तेलांचा वापर करतो. परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या तेलाच्या वापराने कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होण्याऐवजी वाढत जाते.

कारण सतत तेलाचा वापर केल्याने, एकावेळी वापरलेले तेल सारखं सारखं ते सुद्धा एकाच भांड्यामध्ये वापरल्याने तुमच्या शरीरामध्ये चरबी साचते. चला तर मग जाणून घेऊया कशा प्रकारे कुकिंग ऑईल खराब कोलेस्ट्रॉलचे कारण बनू शकते.

1. एकदा वापरून झालेल्या तेलाला वारंवार वापरणे धोकादायक ठरू शकते :

या गोष्टीबद्दल सांगताना डॉक्टर विनिता असं म्हणतात की, कोणते पण तेल असो त्याचा वापर कमी प्रमाणात करा. जर तुम्ही जास्त प्रमाणात कोणत्याही तेलाचा वापर कराल, तर यामुळे शरीराला नुकसान नक्कीच पोहोचेल.

आठवड्याभरातून तेलाला अल्टरनेट दिवसांच्या हिशोबाने जरूर वापरा. एके दिवशी मोहरीचे तेल, तर दुसऱ्या दिवशी ऑलिव्ह ऑइल अशा पद्धतीचे तेल वापरत रहा. डॉक्टर विनिता यांच्या हिशोबाने एकच तेल सतत वापरल्याने तुमच्या आर्टरीजमध्ये ब्लॉकेचा खतरा वाढू शकतो.

कोलेस्ट्रॉल आपल्या हृदयाची आर्टरीजला डॅमेज करण्याचे काम करते. यामुळे ब्लड सेल्समध्ये ब्लॉकेज निर्माण होतात, चे हार्ट अटॅकचे कारण बनू शकते. कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्या सर्व नाड्या जसं हातांवर पायांवर आणि बोटांवर डिपॉझिट होऊ लागते.

कुकिंग ऑइल कोलेस्ट्रॉलला कसे वाढवते ?

वेब एमडीच्या मते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तेल म्हणजेच फॅट्सच्या सेवनाचे नियंत्रण असायला हवे. खरंतर, डायटरी फॅट कोलेस्ट्रॉल सोबत जोडलेले असतात. यामुळे शरीरामध्ये हृदयरोगाचे परिणाम दिसून येतात.

Cholesterol Control Tips

द माम्स गाईड मील मेकोवर्सचे संपादक बीरोक्स यांचे असे म्हणणे आहे की, फॅट आणि तेल ओमेगा 3 फॅटी असिड शरीरासाठी फायदेशीर असते. जे तुमच्या हृदयासाठी देखील चांगले असते. फॅट शरीरामध्ये किंवा त्याच्या आसपास व्हिटॅमिन (Vitamins) ए, डी, इ असतात.

ज्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागते आणि आपण सतत खात राहतो. सेक्युरेटेड फॅट ब्लॉक्ड रक्तवाईकांना जोखीममध्ये टाकतात. हे जास्तकरून पनीर, दुध (Milk), डेअरी युक्त पदार्थ, आईस्क्रीम अशा पदार्थांमध्ये असते.

आजही राईचे तेल चांगले का मानले जाते ?

डॉ. विनिता म्हणते की राईचे तेल खाण्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. औषधांच्या गुणांनी पूर्ण असलेले राईचे तेल त्वचेवरील फंगल इन्फेक्शन (Infection) ,सर्दी ,खोकला कमी करून पचन संस्था वाढवते. राईच्या तेलाचे सेवण केल्याने शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला दहा तास पूर्ण

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT