Chanakya Niti On Rich People Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Rich People : अशी देहबोली असणारेच होतात करोडपती, श्रीमंत होण्यासाठी तुमच्यात आहेत का हे गुण?

Body Language Reveals Wealth : पैशांमुळे अनेक अडचणींवर मात करता येते, अनेक नव्या गोष्टी शिकता येतात.

कोमल दामुद्रे

How To Become Rich : श्रीमंत होणे कोणाला आवडणार नाही. कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी हल्ली पैसा महत्त्वाचा असतो. पैशांमुळे अनेक अडचणींवर मात करता येते, अनेक नव्या गोष्टी शिकता येतात.

चाणक्य (Chanakya) म्हणतात काही लोक जन्मत:च सोन्याचा चमचा घेऊन येतात म्हणून त्यांना गरीबीची झळ बसत नाही. परंतु, काही माणसे अशी असतात त्यांना त्यांच्या देहबोली वरुनही कळत नाही की ती श्रीमंत (Rich) होऊ शकतात की, नाही. जगात अशी अनेक उदाहरण आहे जे त्यांच्या देहबोलीवरुन श्रीमंत झाले आहेत. जाणून घेऊया श्रीमंत होण्यासाठी तुमच्या अंगी कोणते गुण असायला हवे ते.

1. आत्मविश्वासपूर्ण

आत्मविश्वास हा सगळ्यात मोठा गुण असतो. कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर आपण कोणतीही गोष्ट सहज साध्य करु शकतो. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही श्रीमंत होण्याच्या वाटेवर असता.

2. हँडशेक

कोणत्याही नकारात्मक व्यक्तीला उत्तर देण्यासाठी किंवा कामात आपण जितक्या विश्वासाने समोरच्याला हँडशेक करतो ती व्यक्ती धैर्य व दृढनिश्चयी मानली जाते. अशा व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाचे लश्रण असते.

3. संपर्क

लक्षाधीश लोक बोलत असताना नेहमी समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधतात. त्याच्या देहबोलीवरून असे दिसून येते की तो समोरच्या व्यक्तीचे शब्द मनापासून ऐकत आहे. तसेच, जेव्हा तो आपले म्हणणे एखाद्याला सांगतो तेव्हा तो समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात (Eye) पाहत राहतो, यावरून त्याचा आत्मविश्वास आणि ठामपणा दिसून येतो.

4. शांत स्वभाव

असे लोक त्यांच्या त्रासात किंवा कामाच्या दबावात आपला संयम गमावत नाहीत. वाईट परिस्थितीतही ते आपल्या वागण्यातून कोणाला कळू देत नाहीत की ते किती अस्वस्थ आहेत. त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे हे चांगले माहित आहे, ज्यामुळे ते चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीत शांत राहतात.

5. आकर्षक

बोलत असताना सतत हातद्वारे करणे. ज्यामुळे कोणतीही गोष्ट करताना समोरच्याची नजर त्याच्यापासून हटत नाही. त्या व्यक्तीच छोटसं बोलणही अतिशय आकर्षक असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: भारतातील सर्वात लहान दोन अक्षरांचे नाव असलेले रेल्वे स्टेशन कोणते?

ITR Filling 2025: तुमच्या उत्पन्नानुसार निवडा आयटीआर फॉर्म! कोणासाठी कोणता फॉर्म योग्य? वाचा सविस्तर

Ranveer Singh : 'धुरंधर'चा जबरदस्त टीझर, रणवीर सिंहसोबत रोमान्स करणारी अभिनेत्री कोण? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : फ्रीवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Thakrey Brothers Vijayi Melava : अखेर तो क्षण आलाच! राज-उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहून महिलेला अश्रू अनावर; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT