Namrata Pradhan : मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच !

कोमल दामुद्रे

नम्रता प्रधान

ठिपक्याची रांगोळी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुमी अर्थात नम्रता प्रधान

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

अभिनय

अभिनयासोबतच नम्रताने व्यवसाय क्षेत्रातही पदार्पण केले आहे.

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

स्थान

तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

सोशल मीडिया

सोशल मीडियावर ती पारंपारिक लूकमुळे नेहमी चर्चेत असते. तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

साडी

निळ्या रंगाची साडी त्यावर गुलाबी रंगाची काठ असा लूक तिने केला आहे.

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

लूक

नाकात नथ, कानात झुमके व गळ्यात नेकलेस व कपाळावर टिकली व त्याला साजेसा असा मेकअप तिने केला आहे.

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

लक्ष

तिच्या या फोटोमुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

कमेंट

या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत.

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

Next : मुलांची बुद्धी तल्लख व्हावी, अभ्यासात हुशार व्हावी असं वाटतं ? ही ५ पदार्थ खाऊ घाला

Brain Foods For Children | saam tv
येथे क्लिक करा