Prarthana Behere : कपाळी चंद्रकोर, केसात गजरा, प्रार्थानाच्या साडीवर साऱ्यांच्या नजरा...

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

फोटो

ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.

prarthana behere | Instagram/@ prarthana.behere

मालिका

माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेमधून प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीस आली. प्रार्थनाला इन्स्टाग्रामवर 2 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

लूक

नव्या लूकमध्ये प्रार्थनाचं सौंदर्य फुललं आहे.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

सोशल मीडिया

नुकतेच प्रार्थनानं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

साडी

साडी, चंद्रकोर आणि गजरा अशा लूकमधील फोटो प्रार्थनानं शेअर केले आहेत.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

नेटकरी

प्रार्थनाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

कमेंट

प्रार्थनाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

Next : मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच !

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan
येथे क्लिक करा