Chanakya Niti On Women Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Women : नीतीशास्त्रानुसार स्त्रिया या गोष्टींमध्ये अव्वल असतात, पुरुष प्रयत्न करूनही मागे पाडू शकत नाही; वाचा सविस्तर

Women Life : महान विद्वान आणि मुत्सद्देगिरीचे जाणकार आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात स्पष्ट केले आहे की स्त्रिया नेहमी काही बाबतीत पुरुषांपेक्षा पुढे का असतात.

Shraddha Thik

Chanakya Niti :

महान विद्वान आणि मुत्सद्देगिरीचे जाणकार आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात स्पष्ट केले आहे की स्त्रिया नेहमी काही बाबतीत पुरुषांपेक्षा पुढे का असतात.

चाणक्य नीतीनुसार पुरुष (Men) काही बाबींमध्ये महिलांना कधीही हरवू शकत नाहीत. महिलांच्या या गुणांसमोर पुरुषांना इच्छा नसतानाही मान झुकवावी लागते. चाणक्यांच्या मते, या गोष्टींमध्ये पुरुष कधीही स्त्रियांवर विजय मिळवत नाहीत.

दया भावना

चाणक्य म्हणतात, स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा खूप जास्त करुणा आणि आपुलकी असते. स्त्रिया (Women) लोकांना सहजपणे माफ करतात. धार्मिक ग्रंथ आणि पौराणिक कथांमध्येही स्त्रियांना दया-करुणा, प्रेम आणि आपुलकीचे रूप म्हटले आहे. पुरुषांनी कितीही प्रयत्न केले तरी ते दयाळूपणा आणि करुणेच्या बाबतीत स्त्रियांना कधीही मागे सोडू शकत नाहीत. महिलांच्या या गुणांमुळे त्यांना कमकुवत समजण्याची चूक कधीही करू नये, असे आचार्यांनी म्हटले आहे.

शहाणपण आणि संयम

स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त सहनशील आणि समजूतदार असतात. महिलांमध्ये हे गुण विपुल प्रमाणात असतात. कोणतीही छोटी-मोठी समस्या पाहून ती घाबरत नाही, तर धैर्याने सामोरे जाते. तर पुरुष खूप लवकर त्यांचा स्वभाव गमावतात आणि स्वतःचे नुकसान करतात.

पुरुषांना स्त्रियांप्रमाणे भूक लागत नाही

चाणक्यांच्या मते, पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त भूक लागते. तथापि, भूक सहन करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असते. पण अन्नातही (Food) ते पुरुषांना मागे टाकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP MLA Video: खांद्यावर kiss केलं नंतर दातात कान पकडला! भाजप आमदाराच्या व्हिडिओनं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

मनसेचा छटपूजेला विरोध, मात्र पक्षाच्याच नगरसेविकेकडून आयोजन|VIDEO

Women Sweat Attraction: महिलांच्या घामाच्या वासामुळे पुरुष आकर्षित होतात? संशोधनातून काय समोर आलं?

Green Lake Trek : चार वर्षांनंतर ‘ग्रीन लेक ट्रेक’ पुन्हा सुरू; हिमालयाच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्याची पर्यटकांना संधी

SCROLL FOR NEXT