Baba Venga Prediction Saam Tv
लाईफस्टाईल

Baba Venga Prediction: बाबा वेंगांची चकीत करणारी भविष्यवाणी, ३ वर्षांमध्ये जगात काय होणार सांगितलं

Baba Venga Prediction After 900 Days: बाबा वेंगा यांनी नुकतेच एक भाकित केले आहे. त्यात ९०० दिवसांनी जगातील जगातील उपासमार संपणार असल्याचे सांगितले आहे.

Siddhi Hande

बाबा वेंगा हे नेहमीच भाकिते केली आहे. यातील अनेक भाकिते ही खरी ठरली आहे. बाबा वेंगा यांनी नुकतंच एक भाकित केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, आजपासून ९०० दिवसांनी पृथ्वीवरुन उपासमार नाहीशी होईल. नवीन ऊर्जा शोधली जाणार आहे. हे जागतिक उर्जेचं संकट संपवण्यासाठी प्रभावी असेल.

यामध्ये न्यूक्लियर फ्यूजन, हायड्रोजन ऊर्जा किंवा क्वांटम बॅटरी यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश असू शकतो. तिसरं भाकित म्हणजे मानव शुक्र ग्रहावर नवीन जीवनाचा शोध घेईल.

बाबा वेंगा कोण आहेत? (Who Is Baba Venga)

बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये बल्गेरियातझाला. त्यांचे खरे नाव व्हँजेलिया पांडेवा दिमित्रोवा होता.लहानपणीच त्यांनी एका वादळी अपघातात आपली दृष्टी गमावली.परंतु त्यांना अशी रहस्यमय शक्ती मिळाली की ती आपले भविष्य पाहू शकली.युरोपमध्ये याला बाल्कनचा नोस्ट्रराडेमस म्हटले जायचे. त्यांची अनेक भाकिते कालांतरांने खरी ठरत केली. यामध्ये ९/११ चा वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ला आणि कोरोनाचा रोग, २००४ साली विनाशकारी त्सुनामी याचा समावेश आहे.

यानंतर आता बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे. ९०० दिवसांनी म्हणजे बरोबर तीन वर्षांनी जगातील सर्व उपासमार नाहीशी होईल. कोणीच उपाशी राहणार नाही. याचसोबत नवीन ऊर्जेचादेखील शोध घेतला जाईल. त्यामुळे २०२८ मध्ये नवीन ऊर्जेचा शोध लागणार असल्याचे सांगितले आहे.

बाबा वेंगा यांचे भाकित (Baba Venga Disease)

बाबा वेंगा यांनी अनेक भाकिते केली की, २०२५ मध्ये युरोप वेगवेगळ्या भागात विभागला जाईल. २०३३ मध्ये समुद्राची पातळी वाढू लागेल. त्यामुळे देश बुडू लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

अंबरनाथ नगरपालिकेत नवा ट्विस्ट; भाजपच्या खेळीवर शिंदेसेनेची कुरघोडी

Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT