Amazon Prime Sale Monsoon Season : आजच्या काळात, Amazon हे सर्वात मोठे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. येथे जगातील लाखो लोक ऑनलाइन शॉपिंग करतात. या प्लॅटफॉर्मवरुन ग्राहकांना खरेदीवर विशेष सवलत मिळते.
अॅमेझॉनवर १५ जुलैपासून 'प्राईम डे सेल' सुरू होणार आहे. हा सेल सुरू होण्यापूर्वी खूप गोष्टींवर तुम्ही चांगला डिस्काउंट मिळवू शकता. इलेक्टॉनिक वस्तूंपासून ते अगदी लहान मुलांच्या खेळण्यापर्यंत अनेक गोष्टींवर जबरदस्त डिस्कांउट मिळत आहे. परंतु या गोष्टीवर ऑफर ही आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच मिळत आहे. जाणून घेऊया त्याबद्दल
1. सेल्फी स्टीक
जर तूम्ही तुमच्या स्मार्टफोनसाठी(Smartphone) चांगली सेल्फीस्टीक शोधत आहात. तर अॅमेझॉनवर Yantraalay Universal Invisible Monopod Selfie Stickवर ३८ % डिस्काउंट मिळणार आहे.
2. ट्रॉली स्पीकर
जर तुम्ही घरासाठी किंवा बाहेर नेण्यासाठी सहज सोप्या अशा ट्रॉली स्पीकर घेण्याचा विचार करत असाल. तर अॅमेझॉनवर(Amazon) आरजीबी लाइट्स सोबत Artis BT918 12 Invh Karaoke Bluetooth PA System Portable Trollru Speaker खरेदी करु शकता.
या स्पीकर सोबत वायरलेस माइक आणि रिमोट कंट्रोल.FM रेडिओ आणि Aux in/USB/TF कार्ड इनपूट (80W RMS आउटपूट) हेदेखील मिळणार आहे. या स्पीकरवर चांगला डिस्कांउटदेखील उपलब्ध आहे.
3. USB आणि डिजिटल वॉइस रेकॉर्डर
अॅमेझॉन यूएसबी आणि डिजिटल वॉइस रेकॉर्डरवर चांगला डिस्काउंट अपलब्ध आहे. यूएसबी आणि वॉइस रेकॉर्डरवर ८७% पर्यंतचा डिस्काउंट आहे.
4. न्यू बॉर्न बेबीसाठी ब्लॅंकेट
अॅमेझॉन स्वतः च्या ब्रॅन्डचे Soliomo Sherpa Fleece New Born Baby Blankets वर १८ % टक्के सूट मिळणार आहे. दोन ब्लॅंकेटचा सेट ६९९ रुपयांना मिळणार आहे.या ब्लॅंकेटचा कलरही नेव्ही ब्लू आणि मिल्क कलर असा आहे.
5. मुलींसाठी टॉप,जीन्स आणि बरंच काही
मुलींसाठी वेस्टर्न टॉप आणि जीन्स ही सध्याची फॅशन (Fashion)आहे. त्यामुळे जर तुम्हीही टॉप आणि जीन्स खरेदी करण्याच्या विचारात आहात तर अॅमेझॉनवर खूप चांगल्या ऑफर सुरू आहेत. केरी पेरीचा १८०० रुपयांचा टॉप ४९५ रुपयांना उपलब्ध आहेत. त्यामुळे मुलींसाठी ही खूप चांगली ऑफर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.