Hairbrush Cleaning Tips: केसांचा ब्रश स्वच्छ कसा करायचा?

Manasvi Choudhary

केसांचा ब्रश

केसांचा ब्रश किंवा कंगवा नियमितपणे स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण त्यात साचलेले तेल, कोंडा, तुटलेले केस यामुळे केस खराब होतात.

Hair Brush Cleaning Tips

योग्य स्वच्छ करा

केसांची निगा योग्य राखण्यासाठी केसांचा ब्रश आणि कंघवा स्वच्छ करा.

Hair Brush Cleaning Tips

अडकलेले केस काढून टाका

सर्वात आधी ब्रशमध्ये अडकलेले सर्व केस हाताने किंवा एखाद्या टोकदार वस्तूने बाहेर काढा.

Hair Brush Cleaning Tips

कोमट पाण्याने ब्रश स्वच्छ करा

एका बाऊलमध्ये किंवा टबमध्ये कोमट पाणी घ्या त्यात थोडासा माईल्ड शॅम्पू , बेकिंग सोडा मिक्स करा

Hair Brush Cleaning Tips

ब्रश भिजत ठेवा

केसांचे ब्रश पाण्यात ५-१० मिनिटे पूर्णपणे भिजत ठेवा.

Hair Brush Cleaning Tips

ब्रश घासून स्वच्छ करा

एका जुन्या टूथब्रशचा वापर करून केसांच्या ब्रशचे दाते आणि खालचा भाग घासून स्वच्छ करा म्हणजेच कोपऱ्यात साचलेली घाण आणि तेल निघून जाईल.

Hair Brush Cleaning Tips | Yandex

स्वच्छ पाण्याने धुवा

ब्रश घासून झाल्यावर तो नळाखाली स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, जेणेकरून शॅम्पूचा फेसाळपणा पूर्णपणे निघून जाईल.

Round Comb | GOOGLE

next: How To Use Sunscreen: चेहऱ्यावर सनस्क्रिन कधी लावावे? जाणून घ्या योग्य पद्धत

येथे क्लिक करा...