Zodiac signs spiritual and professional success saam tv
राशिभविष्य

Zodiac signs: आज कोणासाठी चमकणार ग्रहयोग? कोणत्या राशींना मिळणार भाग्याचा साथ? जाणून घ्या

Zodiac signs will get luck support today: मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? ग्रहांचा राजा सूर्य आज वृश्चिक राशीत असून, मन आणि भाग्याचा कारक चंद्र कन्या राशीत संचार करत आहे. मंगळ आणि चंद्र यांच्या अनुकूल स्थितीमुळे तयार झालेल्या शुभ योग तयार झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 18 नोव्हेंबर 2025 हेमंत ऋतूतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. आज चंद्राचा प्रवास तूळ राशीत सुरू असल्याने संतुलन, न्याय आणि निर्णय क्षमतेला खास महत्त्व प्राप्त होतं. काही राशींना आज ग्रहस्थिती अनुकूल राहून कार्यक्षेत्र, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. खाली आजचं संपूर्ण पंचांग, शुभ- अशुभ मुहूर्त आणि चार भाग्यवान राशींची माहिती दिली आहे.

आजचं पंचांग तपशील

  • तिथि: कृष्ण चतुर्दशी

  • नक्षत्र: स्वाति

  • करण: विष्टि

  • पक्ष: कृष्ण पक्ष

  • योग: आयुष्मान (08:09:55 AM पर्यंत)

  • वार: मंगळवार

  • सूर्योदय: 06:37:57 AM

  • सूर्यास्त: 05:26:40 PM

  • चंद्र उदय: 04:48:33 AM

  • चंद्रास्त: 04:01:24 PM

  • चंद्र राशी: तुला

  • ऋतु: हेमंत

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): कार्तिक

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काल

राहुकाल: 02:44:30 PM ते 04:05:35 PM

यमघंट काल: 09:20:07 AM ते 10:41:13 AM

गुलिकाल: 12:02:18 PM ते 01:23:24 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त: 11:41:00 AM ते 12:23:00 PM

आजचा दिवस या राशींसाठी ठरणार लकी

तूळ रास

चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वासात वाढ होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. तुमचे नातेसंबंध वाढण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आर्थिक लाभ होई शकतो.

कुंभ राशी

ग्रहयोग शुभ असल्यामुळे प्रलंबित कामं गती घेणार आहेत. येत्या काळात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. सहकाऱ्यांकडून मदत मिळण्याची सक्यता आहे. प्रवासासाठी अनुकूल दिवस आजचा ठरू शकतो.

मिथुन राशी

आज सर्जनशीलता वाढणार असून व्यावसायिक क्षेत्रात नवे संपर्क लाभदायक ठरणार आहेत. पैशांची अडचण दूर होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी घरात कोणी आजारी असेल तर आहे.

सिंह राशी

आज आत्मविश्वास वाढेल आणि कामात यश मिळणार आहे. गुंतवणुकीचे निर्णय फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबात एखाद्या शुभवार्तेची शक्यता आहे. दुपारनंतर एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होऊन दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

After OLC: मराठी चित्रपटाला साऊथच्या अ‍ॅक्शनचा तडका; 'आफ्टर ओ.एल.सी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्याचे मामेभाऊ अल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी रिंगणात...

सर्वात मोठी बातमी! जहाल नक्षलवादी हिडमा चकमकीत ठार, ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले

IMD Recruitment: सरकारी नोकरीची संधी, हवामान विभागात भरती; पगार मिळणार १,२३,००० रुपये; अर्ज कसा करावा?

De De Pyaar De 2 Collection : 'दे दे प्यार दे 2' ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, जगभरात किती कोटींचा गल्ला जमावला?

SCROLL FOR NEXT