Today's lucky zodiac signs saam tv
राशिभविष्य

Lucky zodiac signs: आज कोणत्या राशीवर चंद्राची कृपा? या चार राशींसाठी ठरणार लकी दिवस

zodiac signs lucky day: आज चंद्राची ग्रहस्थिती काही राशींवर विशेष कृपा करणार आहे. या चार राशींना आजचा दिवस भाग्यवान ठरणार असून करिअर, आर्थिक लाभ आणि मानसिक शांती मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 9 डिसेंबर 2025 मंगलवारचा दिवस कर्क राशीत चंद्र असल्यामुळे भावनिक स्थैर्य, कुटुंबाशी संबंधित निर्णय आणि मन:शांतीसाठी अनुकूल मानण्यात येणार आहे. हिवाळ्याच्या हेमंत ऋतूमुळे आजचा दिवस शांत, स्थिर आणि कामांमध्ये लक्ष केंद्रित करण्यास मदत करणारा राहू शकतो. पंचांगानुसार योग, नक्षत्र आणि तिथीचे संयोग काही कार्यांसाठी शुभ फळ देणारे आहेत.

आजचं पंचांग (9 डिसेंबर 2025)

  • तिथी- कृष्ण पंचमी

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • नक्षत्र- अश्लेषा

  • करण- तैतिल

  • योग- इंद्र (दुपारी 02:33:21 पर्यंत)

  • दिवस- मंगळवार

सूर्य व चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:53:10 AM

  • सूर्यास्त – 05:25:55 PM

  • चंद्रोदय – 10:10:12 PM

  • चंद्रास्त – 10:56:21 AM

  • चंद्रराशी – कर्क

  • ऋतू – हेमंत

हिंदू मास व वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • अमान्ता मास – मृगशिरा

  • पुर्णिमान्ता मास – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 02:47:44 PM ते 04:06:49 PM

यंमघंट काल – 09:31:22 AM ते 10:50:27 AM

गुलिकाल – 12:09:33 PM ते 01:28:38 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:48:00 AM ते 12:30:00 PM

कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार लकी?

कर्क राशि

आज चंद्र राशीत कर्क असल्यामुळे मन शांत राहील आणि निर्णयक्षमता वाढणार आहे. नोकरीत अडकलेली कामं पूर्ण होतील आणि घरगुती कामांमध्ये समाधान मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशि

आज वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवे संधीचे दरवाजे उघडणार आहे. व्यावसायिक क्षेत्रात संपर्क वाढण्याची शक्यता आहे. यावेळी कामात तुम्हाला अपेक्षित यश मिळणार आहे.

मीन राशि

मीन राशीसाठी आजचा दिवस अध्यात्मिक शांतता, मानसिक बळ आणि नवीन कल्पना देणारा आहे. महत्त्वाचे निर्णय फायदेशीर ठरणार आहे. घरातील वातावरण आनंदी राहणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या लाभाचा दिवस आहे. नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. काही जुन्या अडचणी दूर होऊन मनाला हलकं वाटणार आहे. कोणताही व्यवहार करताना काळजी घ्यावी लागणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT