राशिभविष्य

Shukra Chandra Yuti: शुक्र-चंद्राची युती देणार पैसाच पैसा; दिवाळीनंतरही 'या' राशींच्या घरी येणार धन

Shukra Chandra Yuti 2024: 7 नोव्हेंबरला शुक्रांच्या गोचरमुळे धनु राशीत शुक्र आणि चंद्राची युती होणार आहे. शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी सर्वात वेगाने राशी बदलणारा म्हणजे चंद्र. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशिचक्र बदलतो तेव्हा तो कोणत्या राशीतील दुसऱ्या ग्रहाशी युती करतो. 5 नोव्हेंबर 2024 रोजी चंद्र धनु राशीत प्रवेश केला आहे. चंद्र ७ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५:५३ पर्यंत या राशीत असणार आहे. 7 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 3:39 वाजता शुक्र धनु राशीत प्रवेश करणार आहे.

यावेळी 7 नोव्हेंबरला शुक्रांच्या गोचरमुळे धनु राशीत शुक्र आणि चंद्राची युती होणार आहे. हा संयोग काही काळ टिकणार आहे. कारण 7 नोव्हेंबर 2024 रोजी चंद्र संध्याकाळी 5:53 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

कुंभ रास

कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद राहणार आहे. जर तुमच्या जोडीदारासोबत मतभेद होत असतील तर ते मिटणार आहेत. तुम्हाला नवी आणि चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

मेष रास

धनु राशीत शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे मेष राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये उच्च पद मिळणार आहे. मित्रमैत्रिणींसोबतचे संबंध अजून घट्ट होणार आहेत. जुन्या गुंतवणुकीतून विशेष लाभ मिळू शकणार आहे. अचानक कुठून तरी पैसा हाती येणार आहे.

मेष रास

शुक्र आणि चंद्राच्या युतीचा मेष राशींच्या व्यक्तींवर चांगला परिणाम होणार आहे. अडकलेले पैसे पुन्हा मिळणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : बनावट कागदपत्रांचा आधारे मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती; नंदुरबार शिक्षण विभागाचा बोगस कारभार

Navratri 2025: नवरात्रीमध्ये घरी आणा या गोष्टी, माता लक्ष्मीच्या कृपेने होईल लाभ

Maharashtra Live News Update: बंजारा समाजाच्या मोर्चाला मराठा समाजाचा पाठिंबा

Beed Flood: बीडमध्ये महापूर!, 70 पेक्षा जास्त गावकऱ्यांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू, पाहा व्हिडिओ

Orange vs Amla: वजन कमी करण्यासाठी संत्री की आवळा, काय आहे योग्य?

SCROLL FOR NEXT