Sun Transit 2024
Sun Transit 2024saam tv

Sun Transit 2024: सूर्याच्या गोचरमुळे 'या' राशी जगणार राज्यासारखं आयुष्य; अचानक बनू शकणार गडगंज श्रीमंत

Sun Transit 2024: नोव्हेंबर महिन्यात देखील सूर्यदेव त्यांच्या राशीत बदल करणार आहे. वृषभ राशीवर सूर्य गोचरचा शुभ परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.
Published on

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी राशीत बदल करतो. यावेळी ग्रहांचा राजा सूर्य देव दर महिन्याला त्याच्या राशीत बदल करतो. नोव्हेंबर महिन्यात देखील सूर्यदेव त्यांच्या राशीत बदल करणार आहे. यावेळी गोचरमुळे सूर्य आणि गुरु यांच्यामध्ये समसप्तक योगही तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशी गडगंज श्रीमंतर होणार आहेत.

या राशीच्या व्यक्तीला अचानक खूप पैसा मिळू शकणार आहे. यावेळी पाच राशीच्या लोकांची दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ लागणार आहेत. वृषभ राशीवर सूर्य गोचरचा शुभ परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

Sun Transit 2024
Budhaditya Rajyog: एका वर्षानंतर मंगळ राशीत बनणार बुधादित्य राजयोग; दिवाळीनंतर 'या' राशींना येणार 'अच्छे दिन'

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांच्या नोकरी आणि व्यवसायावर सूर्याच्या गोचरचा परिणाम पडू शकणार आहे. या काळात अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होईल. झालेले वाद निवळू शकणार आहे. आर्थिक आघाडीवर नफा मिळविण्याच्या संधी मिळतील.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांच्या नोकरी आणि व्यवसायावर सूर्याच्या गोचरचा परिणाम पडू शकणार आहे. या काळात अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होईल. झालेले वाद निवळू शकणार आहे. आर्थिक आघाडीवर नफा मिळविण्याच्या संधी मिळतील.

वृश्चिक रास

सूर्याचं गोचर वृश्चिक राशीच्या लोकांना कामात यश देणार आहे. यावेळी सरकारी नोकरीसाठी काळ अनुकूल राहणार आहे. समस्यांमधून सुटण्याचे मार्ग खुले होणार आहेत. या काळात आरोग्याची काळजी घ्या. वेळेचा गैरवापर केल्यास तुमचे नुकसान होऊ शकणार आहे.

Sun Transit 2024
Chandra Gochar 2024: 'या' ३ राशींचा गोल्डन टाईम संपला; चंद्राच्या गोचरमुळे अडचणीत होणार वाढ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Sun Transit 2024
Budhaditya Rajyog: एका वर्षानंतर मंगळ राशीत बनणार बुधादित्य राजयोग; दिवाळीनंतर 'या' राशींना येणार 'अच्छे दिन'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com