Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Friday Horoscope : प्रमोशन ते प्रेमापर्यंत सगळ्या इच्छा पूर्ण होणार; ५ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार

Friday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांचे कार्यालयात प्रमोशन होण्याची शक्यता आहे. काहींच्या प्रेमापर्यंत सगळ्या इच्छा पूर्ण होतील. वाचा आजचे राशभविष्य

Saam Tv

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक १४ मार्च २०२६

मेष : खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. दिवसभर कामात व्यग्र राहाल. मन हलके वाटले.

वृषभ : कार्यालयात केलेल्या मेहनतीचे चांगले परिणाम दिसण्याची शक्यता आहे. पार्टनरशी वाद होण्याची शक्यता आहे.

मिथुन : तुमचा कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ जाऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने कामे सहज पूर्ण होतील

कर्क : आर्थिक व्यवहार जपून करावेत. आज आरोग्यासाठी आहाराकडे लक्ष द्यावे.

सिंह : मोठा खर्च करण्याआधी विचार करावा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्याने मानसिक समाधान मिळेल.

कन्या : कार्यालयात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. घाईत आर्थिक निर्णय घेणे टाळावेत.

तुळ : कामातील मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची भेट झाल्याने आनंद होईल.

वृश्चिक : आज आनंदाचे वातावरण राहणायाची शक्यता आहे. समजूतदारपणाचा दिवस आहे.

धनु : नको असेले खर्च टाळावेत. जुन्या मित्रांसोबत स्नेहभोजन कराल. कार्यालयात प्रमोशन मिळेल.

मकर : कार्यालायात मेहनतीचे कौतुक होऊ शकते. नव्या उर्जेसह कामाला लागाल.

कुंभ : आज नवीन योजना आखण्याचा विचार मनात येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मीन : तुम्हाला मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त परदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आताची सर्वात मोठी बातमी! खासगी कोचिंग क्लास तात्काळ बंद करा; लातूर उद्योग केंद्राचे आदेश

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; आतापर्यंत ११ जणांच्या मुसक्या आवळल्या, आरोपींची यादी समोर

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, पुण्यातून मुख्याध्यापिकेला अटक

एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; युवा नेत्याचं नगरसेवक पद रद्द, कारण आलं समोर

Snake Bite First Aid: साप चावल्यानंतर कापड बांधणे योग्य की अयोग्य? डॉक्टरांचा हा सल्ला एखाद्याचा जीव वाचवू शकतो

SCROLL FOR NEXT