Vastu Tips : घरात बांबूचे रोप ठेवणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लहान रोपटे

अनेक लोक त्यांच्या घरात वेगवेगळ्या प्रकारची झाडे ठेवतात. घरात लहान रोपटे ठेवणे फायद्याचे मानले जाते.

Small Plant | GOOGLE

बांबूचे रोप

जर घरातील झाडे वास्तूशास्त्रानुसार ठेवली असतील तर ती फायदे देतात. तर जाणून घ्या घरात बांबूचे रोप ठेवावे की नाही.

Bamboo Plant | GOOGLE

शुभ

वास्तुशास्त्रानुसार घरात बांबूचे रोप लावणे शुभ मानले जाते.

Bamboo Plant | GOOGLE

प्रतिनिधित्व

बांबूचे रोप हे पाच घटकाचे प्रतिनिधित्व करते - पृथ्वी, अग्नि, हवा, पाणी आणि लाकूड.

Fire | GOOGLE

शांतता

घरात बांबूचे रोप ठेवल्याने सर्वत्र शुभता पसरते आणि घरात शांती टिकून राहण्यास मदत होते.

Peace | GOOGLE

नशीब

असे मानले जाते की, घरात बांबूचे रोप ठेवल्याने व्यक्तीचे नशीब उजळण्यास मदत होते.

lucky | GOOGLE

आर्थिक स्थिती

घरात किंवा ऑफिसमध्ये बांबूचे रोप हे पूर्व दिशेला ठेवावे. अशाने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

Money | GOOGLE

कुठे लावू नये?

हे बांबूचे रोप खिडकीच्या बाजूला लावू नये. लावल्यास बांबूचे रोप खराब होऊ शकते.

Window | GOOGLE

टीप

ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि विविध स्त्रोतांवर आधारित आहे. कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

Health Care : शेवग्याच्या पानांचे जबरदस्त फायदे,आताच आहारात समावेश करा

Moringa Leaves | GOOGLE
येथे क्लिक करा